Join us

जाहिरात बातमी गायकवाड आयआयटी-जेईई सेंटरचे यश

By admin | Updated: June 20, 2014 22:28 IST

औरंगाबाद : जेईई ॲडव्हान्समध्ये गायकवाड आयआयटी-जेईई सेंटरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे.

औरंगाबाद : जेईई ॲडव्हान्समध्ये गायकवाड आयआयटी-जेईई सेंटरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे.
एआयआर-४४४ या कॅटेगिरी रँकसह आयआयटी प्रवेशास पात्र ठरलेल्या उज्जैन वैद्यने गायकवाड क्लासेसच्या यशात आणखी एक शिरपेच खोवला आहे. जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या दुसर्‍या टप्प्यात प्रसाद अडसुळे (एआयआर १३९०), शुभम राऊत (एआयआर १४१०), कुशल तांबे (एआयआर १७५७), मिथील बंग (एआयआर ३०७५), स्वरूपानंद सिनकर (एआयआर ४४६६), शुभम पल्लोड (एआयआर ५९२४), रौनक सेठिया (एआयआर ७५७१), अक्षय नकिरेने (एआयआर ९८२२), राहुल मुंदडा (एआयआर ११००१), अक्षय बोरुडे (एआयआर ११८१३), शुभम गाडेकर (एआयआर १५५६६), विशाल पाटील (एआयआर १७४८३) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या विद्यार्थ्यांना प्रा. श्रीनिवास राव, प्रा. प्रवीण महाजन, प्रा. राकेश दुबे, प्रा. दीप्ती दुबे, प्रा. श्रीधर, प्रा. रवींद्र बाबू, प्रा. के. रामेंद्र, प्रा. आनंता श्रीनिवास यांचे मार्गदर्शन लाभले. क्लासेसचे संचालक प्रा. रामदास गायकवाड यांनी सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

कॅप्शन
जेईई-ॲडव्हान्स परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत गायकवाड एज्युकेशनल ग्रुपचे संचालक प्रा. रामदास गायकवाड व प्राध्यापक.