Lokmat Money > बिझनेस न्यूज > मस्तच! या महिन्यात LPG Cylinder स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या प्रोसेस...

मस्तच! या महिन्यात LPG Cylinder स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या प्रोसेस...

lpg gas cylinder : पेटीएमने (Paytm) आपल्या ग्राहकांना एलपीजीच्या (LPG) बुकिंग आणि पेमेंटवर बंपर ऑफर आणली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:17 PM2021-06-11T12:17:50+5:302021-06-11T12:25:40+5:30

lpg gas cylinder : पेटीएमने (Paytm) आपल्या ग्राहकांना एलपीजीच्या (LPG) बुकिंग आणि पेमेंटवर बंपर ऑफर आणली आहे.

good news lpg gas cylinder book via paytm and get 800 rupees cash back check details | मस्तच! या महिन्यात LPG Cylinder स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या प्रोसेस...

मस्तच! या महिन्यात LPG Cylinder स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या प्रोसेस...

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलप्रमाणेच एलपीजी गॅस सिलिंडरचे (LPG Gas Cylinder)  दर गगनाला भिडत आहेत. दरम्यान, या महिन्यात आपल्याला स्वस्त गॅस सिलिंडर खरेदी करण्याची संधी आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या सिलिंडरवर 800 रुपयांची मोठी बचत करू शकता. तर या ऑफरचा कसा फायदा घ्यावा हे जाणून घेऊया...

पेटीएमने (Paytm) आपल्या ग्राहकांना एलपीजीच्या (LPG) बुकिंग आणि पेमेंटवर बंपर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना अवघ्या 15 रुपयांत 815 रुपयांचे गॅस सिलिंडर मिळू शकेल.

एलपीजी सिलिंडरवर 800 रुपयांपर्यंत सवलत
या कॅशबॅक (Cashback)ऑफरअंतर्गत जर एखादा ग्राहक पहिल्यांदा अॅपच्या माध्यमातून भारत गॅस बुक करेल तर त्याला 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल.

सिलिंडर असे करा बुक 
Step-1: जर तुमच्या फोनमध्ये Paytm App नसेल, तर ते पहिल्यांदा डाऊनलोड करा
Step-2: आता तुमच्या फोनमधील Paytm App ओपन करा.
Step-3: त्यानंतर 'recharge and pay bills' वर क्लिक करा.
Step-4: आता 'book a cylinder' ऑप्शन ओपन करा.
Step-5: यानंतर आता भारत गॅस प्रोव्हायडर निवडा.
Step-6: रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा आपल्या LPG ID अपलोड करा.
Step-7: यानंतर QR Code स्कॅन करा आणि ऑफरचा फायदा घ्या.

Read in English

Web Title: good news lpg gas cylinder book via paytm and get 800 rupees cash back check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.