Lokmat Money > बिझनेस न्यूज > आजच करा ‘केवायसी’ अपडेट; अन्यथा बंद हाेईल डिमॅट खाते

आजच करा ‘केवायसी’ अपडेट; अन्यथा बंद हाेईल डिमॅट खाते

KYC update: तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाैंट असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. डिमॅट आणि ट्रेडिंग खातेदारांना ३१ जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या सूचना डिपाॅझिटरीकडून देण्यात आल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 08:46 AM2021-07-31T08:46:56+5:302021-07-31T08:47:25+5:30

KYC update: तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाैंट असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. डिमॅट आणि ट्रेडिंग खातेदारांना ३१ जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या सूचना डिपाॅझिटरीकडून देण्यात आल्या आहेत.

Get KYC update today; Otherwise closed demat account | आजच करा ‘केवायसी’ अपडेट; अन्यथा बंद हाेईल डिमॅट खाते

आजच करा ‘केवायसी’ अपडेट; अन्यथा बंद हाेईल डिमॅट खाते

नवी दिल्ली : तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाैंट असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. डिमॅट आणि ट्रेडिंग खातेदारांना ३१ जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या सूचना डिपाॅझिटरीकडून देण्यात आल्या आहेत. तसे न केल्यास खाते डिॲक्टिव्हेट करण्यात येईल. 
नॅशनल सिक्याेरिटीज डिपाॅझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपाॅझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने (सीडीएसएल) यावर्षी एप्रिलमध्ये सूचना जारी केल्या हाेत्या. त्यानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे.

Web Title: Get KYC update today; Otherwise closed demat account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.