लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
रांजण्या डोहात संग्रामपूर येथील युवक बुडाला; १० दिवसांतच वारी भैरवगड येथील दुसरी घटना - Marathi News | A youth from Sangrampur drowned in Ranjanya Doha; Second incident in Wari Bhairavgad within 10 days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रांजण्या डोहात संग्रामपूर येथील युवक बुडाला; १० दिवसांतच वारी भैरवगड येथील दुसरी घटना

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर येथील ४ युवक अर नदीपात्रात उतरले. ...

बुलढाण्यात मारहाणप्रकरणी उपाेषणानंतर अखेर गुन्हे दाखल - Marathi News | a case was registered after investigation in the case of beating in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात मारहाणप्रकरणी उपाेषणानंतर अखेर गुन्हे दाखल

मारहाण करणाऱ्यांविरुद्ध फिर्याद देऊनही गुन्हे दाखल न झाल्याने सागर कुशकुमार वेरूळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण सुरू केले हाेते. ...

बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करणाऱ्याचा मृत्यू - Marathi News | The death of the person who consumed poison in the Collectorate office in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करणाऱ्याचा मृत्यू

बुलढाणा शहर पाेलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

फेसबुकवर मैत्री, गिप्ट देण्याच्या बहाण्याने ६२.६९ लाखांची फसवणूक; मेहकर शहरातील पॅथॉलॉजी चालकास फसवले - Marathi News | 62.69 lakh fraud on the pretext of friendship on Facebook in Mehkar city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फेसबुकवर मैत्री, गिप्ट देण्याच्या बहाण्याने ६२.६९ लाखांची फसवणूक; मेहकर शहरातील पॅथॉलॉजी चालकास फसवले

या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात विविध कलमान्वेय गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या दीड महिन्यात अज्ञाताने हा कारनामा केला आहे. ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत काेसळली, २५ विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी - Marathi News | The driver lost control and the bus plunged into a valley, injuring 40 passengers including 25 students | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत काेसळली, २५ विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

चिखली ते सवणा रस्त्यावरील वळती गावाजवळील घटना : पाच ते सहा विद्यार्थी गंभीर  ...

ट्रक-टॅंकरच्या अपघातात दोघे ठार, एक गंभीर; मलकापूर- बुलढाणा घुस्सर फाट्यानजीकची घटना - Marathi News | Two killed, one critically in truck-tanker accident; Incident near Malkapur-Buldhana Ghussar road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रक-टॅंकरच्या अपघातात दोघे ठार, एक गंभीर; मलकापूर- बुलढाणा घुस्सर फाट्यानजीकची घटना

ट्रकने पेट घेतल्यामुळे आगीचे डोंब उठले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. ...

समृद्धी महामार्गावर कार उलटली, दाेन जण जखमी - Marathi News | Car overturned on Samriddhi highway, two injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर कार उलटली, दाेन जण जखमी

दुसरबीड : समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटल्याने दाेन जण जखमी झाले़ ही घटना १३ ऑगस्ट राेजी दुसरबीडजवळ सायंकाळी घडली़ ... ...

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरील तिघे जखमी; बुलढाण्यातील घटना - Marathi News | Three persons on two-wheeler injured in leopard attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरील तिघे जखमी; बुलढाण्यातील घटना

रोहिनखेड ते धामणगाव बढे मार्गावरील घटना ...

कुजलेले अर्भक आढळले, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; येळगाव शिवारातील घटना - Marathi News | Decomposed infant found, case registered against unknown persons; Incidents in Yelgoon Shivara | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुजलेले अर्भक आढळले, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; येळगाव शिवारातील घटना

'ते'  अर्भक पाच ते सहा महिन्यांचे... ...