कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, ८७९ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:37 AM2021-04-23T04:37:17+5:302021-04-23T04:37:17+5:30

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरात १३५, देऊळघाट २, सुंदरखेड ७, नांद्राकोळी ३, उमाळा १९, धाड ४, चांडोळ २ व तांदुळवाडी ...

Corona kills three, injures 879 | कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, ८७९ जण कोरोनाबाधित

कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, ८७९ जण कोरोनाबाधित

googlenewsNext

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरात १३५, देऊळघाट २, सुंदरखेड ७, नांद्राकोळी ३, उमाळा १९, धाड ४, चांडोळ २ व तांदुळवाडी ३, मोताळा ९, पान्हेरा ३, पिं. देवी २, लिहा ६, राजूर १२, रोहीणखेड २, महाल पिंप्री २, खरबडी २, बोराखेडी ३, पिं. गवळी ४, धा. बढे ७, खामगाव २४, लांजूड २, सुटाळा ३, रोहना २, विहीगाव २, अटाळी २, ढोरपगाव २, पिं. राजा २, शेगाव २९, लासुरा ४, जवळा ३, जलंब ३, चिखली ४९, पाटोदा २, भालगाव ३, बोरगाव काकडे २, शेलसूर २, मेरा खु. २, मायखेड २, साकेगाव २, शेलूद ३, मेरा बु. १३, खंडाळा ३, मलकापूर ३, दे. राजा ४, खैरव ३, सिनगाव जहा. २, शिवणी आरमाळ २, अंढेरा ५, सिं. राजा ४२, पोफळशिवणी २, शेंदुर्जन २, हनवतखेड ४, झोटिंगा २, हिवरा गडलिंग १८, आडगाव राजा २, भोसा २, पिंपळखुटा ५, खामगाव २, सावखेड तेजन २, सावरगाव माळ १०, मेहकर ३९, हिवरा आश्रम ८, भालेगाव ४, फर्दापूर २, दे. माळी २, परतापूर २, ब्रह्मपुरी २, शेलगाव १, वरूड ५, कल्याणा ५, डोणगाव २, विश्वी २, आंध्रूड २, जानेफळ ४, संग्रामपूर ४, उखळी २, चौंढी २, अकोली २, निमखेड २, वरवट बकाल ३, वानखेड २, ज. जामोद १२, भेंडवळ २, पिं. काळे ३, नांदुरा २६, महाळुंगी २, निमगाव ४, वाडी ६, इच्छापूर २, बोदरखेड २, तरवाडी ३, धानोरा ७, पलसोडा ७, लोणार ७, बिबखेड ७, वढव ६, देऊळगाव कोळ २, मांडवा ३, बीबी ४, भुमराळा ६, तांबोळा २, धाड २, धायफळ २, सरस्वती २, कारेगाव २, वेणी ३ यासह जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील १, नागपूर २, अकोला जिल्ह्यातील मनात्री २, हत्ता २ आणि वाशिम जिल्ह्यातील मंगळरूळपीर २, केनवड १ या प्रमाणे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दुसरीकडे उपचारादरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील ७० वर्षीय पुरुष, चिखली तालुक्यातील रायपूर येथील ६० वर्षीय महिला आणि बुलडाणा येथील ६२ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

--१,१५६ जणांची कोरोनावर मात--

जिल्ह्यातील १,१५६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ३ लाख १८ हजार ९६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ४८ हजार २९८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी ५,२९३ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५५ हजार ७०० झाली असून, त्यापैकी ७ हजार ४६ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३५६ जणांचा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona kills three, injures 879

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.