बुलडाणा जिल्ह्यात ४६ कोरोना पॉझिटिव्ह! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 04:51 PM2020-11-23T16:51:26+5:302020-11-23T16:51:31+5:30

१,११९ संदिग्धांच्या अहवालापैकी ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

46 corona positive in Buldana district! | बुलडाणा जिल्ह्यात ४६ कोरोना पॉझिटिव्ह! 

बुलडाणा जिल्ह्यात ४६ कोरोना पॉझिटिव्ह! 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात रविवारी तपासण्यात आलेल्या १,११९ संदिग्धांच्या अहवालापैकी ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून १,०७३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान ४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये खामगाव एक, बुलडाणा आठ, नांदुरा सहा, देऊळगाव राजा एक, लोणार एक, शेगाव चार, पिंपळगाव काले एक, माळेगाव गोंड दोन, अंबोडा एक, शेंबा एक, खुमगाव एक, मोताळा एक, दुसरबीड चार, गुंज एक, बिबी एक, कोरवडी एक, नारायणखेड एक असोला जहाँगीर एक, चिखली एक, धरणगाव सहा, रुईखेड टेकाळे एक, अकोला जिलह्यातील उरळ येथील एका जणाचा यात समावेश आहे. दुसरीकडे ४९ जणांनी कोरोनावर मात केली. 

Web Title: 46 corona positive in Buldana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.