खलनायकाची भूमिका आवडली -अक्षय खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2016 09:28 AM2016-07-19T09:28:12+5:302016-07-19T14:58:12+5:30

 अक्षय खन्ना हा अगोदर हिरोची भूमिका करत होता. मात्र, आता त्याने अनेक वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केले आहे. ते ही ...

Like the villain's role - Akshay Khanna | खलनायकाची भूमिका आवडली -अक्षय खन्ना

खलनायकाची भूमिका आवडली -अक्षय खन्ना

googlenewsNext
 
क्षय खन्ना हा अगोदर हिरोची भूमिका करत होता. मात्र, आता त्याने अनेक वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केले आहे. ते ही ‘ढिशूम’ चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका केली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार,‘ जेव्हा रोहित अक्षय खन्नाला भेटण्यासाठी गेला तेव्हा रोहितला वाटले की, अक्षयला या भूमिकेसाठी खुप तयार करावे लागेल. पण तसे काहीच झाले नाही. त्याने स्टोरी ऐकली आणि तो लगेचच तयार झाला. त्याने याअगोदर ‘हमराज’ आणि ‘ रेस’ या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. त्याला खलनायकाची भूमिका करायला आवडते. ’

Web Title: Like the villain's role - Akshay Khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.