ठळक मुद्देया व्हिडिओतील तिचा बोल्ड अंदाज कधीच कोणत्या चित्रपटात अथवा व्हिडिओत पाहायला मिळालेला नाहीये. शर्लिन तिच्या अ‍ॅपसाठी व्हिडिओ बनवत असते आणि या व्हिडिओला नेहमीच अनेक लाइक्स मिळतात.

शर्लिन चोप्रा ही नेहमीच तिच्या वादग्रस्त फोटो आणि व्हिडिओसाठी चर्चेत असते. तिने भारत-पाकिस्तान मॅचच्या आधी काल एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोत तिने बिकनी घातली असून क्रिकेट खेळण्याची सगळी तयारी केली आहे.   शर्लिनने नेहमीच तिच्या बोल्ड आणि हॉट अवताराने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शर्लिन तिच्या याच प्रकारच्या व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर सगळ्यांची आवडती बनली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शर्लिन तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नेहमीच सेक्सी व्हिडिओ पोस्ट करत असते.

शर्लिनने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडिओने सगळ्या सीमा पार केल्या आहेत. कारण या व्हिडिओतील तिचा बोल्ड अंदाज कधीच कोणत्या चित्रपटात अथवा व्हिडिओत पाहायला मिळालेला नाहीये. शर्लिन तिच्या अ‍ॅपसाठी व्हिडिओ बनवत असते आणि या व्हिडिओला नेहमीच अनेक लाइक्स मिळतात. तसेच अनेक लोक हे व्हिडिओ पाहातात. शर्लिनचा हा व्हिडिओ खूपच सेक्सी असून सोशल मीडियावर या व्हिडिओने चांगलाल व्हायरल झाला आहे.

शर्लिन चोप्रा ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. ती आणि पूनम पांडेमध्ये नेहमीच सेक्सी अभिनेत्री कोण  यावरून चढाओढ सुरू असते. दोघीही सोशल मीडियावर त्यांचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. केवळ याच गोष्टीमुळे त्या दोघी प्रसिद्ध आहेत. शर्लिनने अनेक बी ग्रेट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. कामसूत्र थ्री डी या चित्रपटात तिने काम केले असून या चित्रपटामुळे तिची चांगलीच चर्चा झाली होती. एवढेच नव्हे तर प्लेबॉय या मासिकासाठी तिने न्यूड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमुळे चांगलाच वाद रंगला होता. 

शर्लिन चोप्रा यांनी अनेक तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच बिग बॉस ३ या कार्यक्रमात ती स्पर्धकाच्या भूमिकेत दिसली होती. तसेच एमटिव्ही स्पिल्टव्हिला या कार्यक्रमात ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. शर्लिनने मिस आंध्रा बनल्यानंतर अभिनयक्षेत्रातील तिच्या कारकिर्दीली सुरुवात केली.


Web Title: Sherlyn Chopra bold video viral on internet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.