​सलमान म्हणणार ‘चला हवा येऊ द्या ’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2016 06:05 PM2016-06-18T18:05:02+5:302016-06-18T23:35:02+5:30

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची हवा आता बॉलीवूडमध्येही पसरली आहे. शाहरूख खानाने फॅन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात ...

Salman will say, 'Let it come!' | ​सलमान म्हणणार ‘चला हवा येऊ द्या ’

​सलमान म्हणणार ‘चला हवा येऊ द्या ’

googlenewsNext
ला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची हवा आता बॉलीवूडमध्येही पसरली आहे.

शाहरूख खानाने फॅन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

तेव्हापासूनच हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारदेखील या शोवर येतील अशी चर्चा सुरू झाली होती.

आणि आता तर अशी खबर आहे की, ‘दबंग’ सलमान खान ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. या खास भागासाठी तो लवकरच चित्रीकरणदेखील करणार आहे.

म्हणजे आता तर भाऊ कदम-सागर कारंडे-भारत गणेशपुरे-कुशल बद्रीके यांच्यासोबत भाईजानची मस्ती पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागणार!

Web Title: Salman will say, 'Let it come!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.