करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. या सेक्सी अभिनेत्रीचं खासगी जीवनही तितकंच वादग्रस्त राहिलं. अभिनेता अश्मित पटेलसोबत असलेल्या अफेअरसह दोघांचा अश्लील एमएमएसही लीक झाला होता. 

 

इतकंच नाहीतर रागिनी एमएमएस सिनेमाच्या सेटवर आपल्या पुरुष कोस्टारचे कपडे उतरवल्याचा आरोपही तिच्यावर झाला. अभिनेता निशांत मलकानीने रिया सेनवर गंभीर आरोप केले होते. रागिनी एमएमएस चित्रपटात एक इंटीमेट सीन करताना रियाने आपल्या मर्जीशिवाय कपडे काढल्याचा धक्कादायक खुलासा केला.

 

२०१६ साली एका पार्टीतही रिया बेधुंद झाल्याचे दिसून आलं. या पार्टीत रिया एका मुलीला वाईल्ड पद्धतीने किस करत असल्याचे पाहायला मिळालं. इतकंच नाही तर दुसऱ्या पुरुषांसोबतही ती अश्लील पद्धतीने फोटो काढत होती. 

 

मार्च २०१७ मध्ये रिया एका रेस्टॉरंटमध्ये गेली त्यावेळी घडलेला किस्सा तर माध्यमांमध्ये रंगला होता. रियाने या रेस्टॉरंन्टच्या वेटरकडे चक्क सेक्सची मागणी केली. खरं तर रियाला डिश ऑर्डर करायची होती.

मात्र त्यावेळी रियाने म्हटलं होतं की Could I have some SEX please. हे ऐकून तर वेटरला घामच सुटला. मात्र आपण काही तरी भलतंच बोलून गेल्याचं रियाला उमगलं आणि तिनं ती चूक सुधारली म्हणे..  मात्र तिने वेटरकडे सेक्सची मागणी केली याचीच चर्चा जास्त रंगली. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riya sen removed my cloth, her co-star Nishant Malkani Reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.