शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीच्या कुछ कुछ होता है सिनेमातील क्यूट सरदारवर सगळे फिदा झाले होते. त्या क्यूट लहान सरदारची भूमिका परजान दस्तूरने साकारली होती. त्याने सिनेमात केवळ एकच डायलॉग म्हटंला होता, 'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ।' जो हिट झाला होता.  

हाच सरदार परजान दस्तूर 2021 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. परजानने एका वर्षापूर्वीच डेलना श्रॉफसोबत साखरपुडा केला होता. त्यावेळी त्याने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात त्याने लिहिले होते की 2021मध्ये तो लग्न करणार आहे.  

परजानची आहे प्रॉडक्शन कंपनी 
परजाानने लिहिले, वर्षभरापूर्वी हाच सुंदर दिवस होता, जेव्हा तिने होकार दिला होता. आता केवळ महिने बाकी आहेत.  परजानने 'कुछ कुछ होता है'नंतर कहो ना प्यार है, हाथ का अंडा, ब्रेक के बाद, है दिल बार बार, हम तुम परजानिया, पॉकेट मम्मी, कभी खुशी कभी गममध्ये दिसला होता. 2009 मध्ये पीयूष झा यांच्या सिकंदर सिनेमात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parzaan dastur little sardar of kuch kuch hota hai is getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.