बऱ्याचदा पुरस्कार सोहळा किंवा लाईव्ह इव्हेंट्समध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सेलेब्स उप्स मुव्हमेंटचे शिकार होताना पहायला मिळतात. सेलिब्रेटीज आपल्या बेस्ट आऊटफिटमध्ये इव्हेंट्सला येतात, पण बऱ्याचदा ड्रेस अनकम्फर्टेबल वाटक असल्यामुळे त्यांच्यासोबत घडलेल्या विचित्र गोष्टी घडताना पहायला मिळतात. अशा घटना बऱ्याचदा कॅमेऱ्यात कैद होतात आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात.

याना गुप्ता पासून शिल्पा शेट्टी, आलिया भट व दीपिका पादुकोण यांनादेखील उप्स मुव्हमेंटला सामोऱ्या गेल्या आहेत. या सेलिब्रेटींना त्यांच्या आऊटफीटमुळे पेचात सापडल्या आहेत. आता यात कियारा आडवाणीचादेखील समावेश झाला आहे. 


लस्ट स्टोरिज वेबसीरिजमधून आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांचे मन जिंकले आहे. सध्या तिचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती उप्स मुव्हमेंटची शिकार होण्यापासून स्वतःचा बचाव करताना दिसते आहे.


कियारा आडवाणी लवकरच शाहिद कपूरसोबतकबीर सिंग चित्रपटात झळकणार आहे. नुकतीच ती शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. यावेळी ती खूप बोल्ड व ग्लॅमरस दिसत होती. यादरम्यान असे काही घडले की ती उप्स मुव्हमेंटची शिकार होता होता वाचली. 


कियाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. मुंबईतील जुहू येथे कियारा शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. हवेच्या झोतामुळे तिचा ड्रेस उडत होता आणि ती सांभाळत होती.


कियारा सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती हॉट व बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. कियारा कबीर सिंग व्यतिरिक्त गुड न्यूज व इंदु की जवानी चित्रपटात झळकणार आहे.


Web Title: OMG ...! Kiara saves herself from oops moment, see videos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.