रेखा यांनीही केले आहे बी-ग्रेड सिनेमात काम, हे सीन पाहण्यासाठी थिएटर बाहेर लांगायच्या रांगा, पोस्टर पाहून तुम्हालाही फुटेल घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 12:21 PM2020-06-22T12:21:29+5:302020-06-22T12:22:48+5:30

बॉलिवूडमध्ये त्याने 'कामसूत्र' सारख्या चित्रपटातही काम केले. रेखाने आपल्या करिअरची सुरूवात 'सावन भादो' या चित्रपटाने केली होती. 

This Movie of Rekha had attracted queues in Theater for fans with her bold looks | रेखा यांनीही केले आहे बी-ग्रेड सिनेमात काम, हे सीन पाहण्यासाठी थिएटर बाहेर लांगायच्या रांगा, पोस्टर पाहून तुम्हालाही फुटेल घाम

रेखा यांनीही केले आहे बी-ग्रेड सिनेमात काम, हे सीन पाहण्यासाठी थिएटर बाहेर लांगायच्या रांगा, पोस्टर पाहून तुम्हालाही फुटेल घाम

googlenewsNext


सौंदर्याची राणी, दिलखेचक अदांनी घायाळ करणारी, तरूण अभिनेत्रींना लाजवेल असा उत्साह आणि दिवसागणिक चिरतरूण होणाऱ्या अभिनेत्री म्हणजे बॉलीवूड दिवा रेखा. सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली. रेखा यांनी आजवर १८० पेक्षा जास्त सिनेमात काम केले आहे. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपलं वेगळेपण सिद्ध् केले आहे. मात्र करिअरच्या सुरूवातील रेखा यांना बी- ग्रेड सिनेमात काम केले होते. 

कुटुंबाची आर्थिक परिस्थीत बेताची असल्याकारणाने खूप कमी वयातच रेखा यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. सुरुवातीच्या काळात त्यांनी तामिळमध्ये काही बी-ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम केले. बॉलिवूडमध्ये त्याने 'कामसूत्र' सारख्या चित्रपटातही काम केले. रेखाने आपल्या करिअरची सुरूवात 'सावन भादो' या चित्रपटाने केली होती. 

'प्राण जाए पर वचन न जाए' या चित्रपटात रेखा यांनी सर्वाधिक बोल्ड सीन दिले होते. हा देखील बी-ग्रेड चित्रपट होता. या चित्रपटात रेखा यांच्याबरोबर सुनील दत्त मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे पोस्टरच इतके बोल्ड होते की, पाहताच रेखा यांचे चाहते थिएटरकडे वळायचे. या चित्रपटात रेखा यांनी तवायफची भूमिका केली होती. रेखा यांच्या बोल्ड सीन पाहण्यासाठीच थिएटर बाहेर लांबच लांब रांगा लागायच्या.

Web Title: This Movie of Rekha had attracted queues in Theater for fans with her bold looks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.