मौनी रॉयच्या बिकिनीतील या ग्लॅमरस फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष, कॅप्शन लिहिलं - श्वास घ्या, श्वास सोडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 04:29 PM2020-09-07T16:29:29+5:302020-09-07T16:34:29+5:30

मौनीचा हा फोटो सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत मौनीचा बिकीनीमध्ये ग्लॅमरस अंदाज बघायला मिळतोय. तिच्या या फोटोवर तिचे फॅन्स भरभरून कमेंटही करत आहेत.

Mouni Roy chilling in pool actress glamorous looks viral on internet see photos | मौनी रॉयच्या बिकिनीतील या ग्लॅमरस फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष, कॅप्शन लिहिलं - श्वास घ्या, श्वास सोडा!

मौनी रॉयच्या बिकिनीतील या ग्लॅमरस फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष, कॅप्शन लिहिलं - श्वास घ्या, श्वास सोडा!

googlenewsNext

टीव्ही ते बॉलिवूड असा करिअर प्रवास करणारी मौनी रॉय या दिवसांमध्ये सोशल मीडियात चांगलीच अ‍ॅक्टिव बघायला मिळळत आहे. मौनी नेहमीच तिच्या लूक्स आणि स्टाइलमुळे चर्चेत राहते. तिने फोटो असो वा व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. मौनीच्या एका फोटोची अशीच नेहमीप्रमाणे चर्चा रंगली आहे. मौनीचा हा फोटो सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत मौनीचा बिकीनीमध्ये ग्लॅमरस अंदाज बघायला मिळतोय. तिच्या या फोटोवर तिचे फॅन्स भरभरून कमेंटही करत आहेत.

मौनी या फोटोत एका पूलमध्ये चील करताना दिसत आहे. ज्यात तिची स्टाइलही बघायला मिळत आहे. हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना मौनीने लिहिले की, 'श्वास घ्या आणि श्वास सोडा...'. ही पहिली वेळ नाही की, तिच्या फोटोची इतकी चर्चा होतीये. नेहमीच तिच्या फोटोंची फॅन्समध्ये चर्चा होत राहते.

दरम्यान, मौनी रॉयने अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. त्यानंतर ती २०१९ मध्ये 'मेड इन चायना' आणि 'रोमिओ अकबर वाल्टर' सिनेमात दिसली. आता मौनी 'ब्रम्हास्त्र' आणि 'मुघल' या मोठ्या सिनेमांमध्ये दिसणार आहे. तसेच मौनीने लंडन कॉन्फिडेंशिअलच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवरही एन्ट्री केलीय. 

बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याआधी मौनी रॉय ही टीव्हीवरील मालिकेतील वेगवेगळ्या भूमिकांनी लोकप्रिय ठरली होती. खासकरून 'क्योंकि सास भी कभी बहू थी' आणि 'नागिण' च्या माध्यमातून मौनी रॉय लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. आता ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

“मास्क नाकावर देखील लाव” मौनी रॉय होते ट्रोल, लॉकडाऊनमध्ये केली मोठी चुक

लॉकडाऊनमुळे अबुधाबीला 2 महिने अडकून पडलीय मौनी रॉय , ह्या चिंतेने झाली आहे त्रस्त

काळ्या रंगाच्या साडीत मौनी रॉय दिसली ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

Web Title: Mouni Roy chilling in pool actress glamorous looks viral on internet see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.