Hotness alert: इलियाना डीक्रूजच्या हॉट बिकनी फोटोवर आले 5 लाखाहून अधिक लाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:23 PM2020-05-22T12:23:47+5:302020-05-22T12:31:38+5:30

तिच्या फोटोंची जोरदार चर्चा असते.

Ileana dcruz missing beach in lockdown gda | Hotness alert: इलियाना डीक्रूजच्या हॉट बिकनी फोटोवर आले 5 लाखाहून अधिक लाईक्स

Hotness alert: इलियाना डीक्रूजच्या हॉट बिकनी फोटोवर आले 5 लाखाहून अधिक लाईक्स

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सगळेजण घरात आहे. लॉकडाऊनमुळे ऑफिसपासून ते शूटिंगपर्यंत सगळ बंद आहे. बॉलिवूडमधील कलाकारही सध्या त्यांच्या घरातच आहेत. आपल्या कुटुंबीयांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करत आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी देखील कनेक्ट राहतायेत. अभिनेत्री इलियाना डिक्रूझसुद्धा सोशल  मीडियावर सक्रिय आहे. इलियाना तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. लॉकडाऊनमध्ये इलियाने तिचा हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने, बीचला मीस करतेय असे कॅप्शन दिले आहे. आतापर्यंत या फोटोवर ५ लाखांहुन अधिक लाईक्स आले आहेत. 

सोशल मीडियावर ती सतत तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिचे लाखोंच्या संख्येने फॉलोव्हर्स आहेत. रुस्तम, रेड, बर्फी आणि बादशाहो यासारख्या सिनेमात काम केलेली इलियान सध्या सिनेमातून गायब आहे. पण तिच्या फोटोंची मात्र जोरदार चर्चा आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास नुकतीच इलियाना जॉन अब्राहमसोबत ‘पागलपंती’ या सिनेमात दिसली होती. या मल्टिस्टारर चित्रपटाकडून इलियानाला बºयाच अपेक्षा होत्या. हा सिनेमा दणकून आपटला आणि इलियानाचा अपेक्षाभंग झाला. लवकरच ती अभिषेक बच्चनसोबत द रेड बुल सिनेमात दिसणार आहे.

Web Title: Ileana dcruz missing beach in lockdown gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.