boman irani revival his jaddu ki jhappi experience | बोमन इराणींना उलगडला 'जादू की झप्पी'चा किस्सा
बोमन इराणींना उलगडला 'जादू की झप्पी'चा किस्सा

व्हॅलेंटाईन वीक साजरा करताना, बोमन इराणी यांनी 'जादू की झप्पी'चा भावनिक किस्सा सांगितला. मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्यांचा या चित्रपटात 'जादू की झप्पी' हा डायलॉग खूप फेमस झाला.  


बोमन म्हणाले, "बर्‍याच लोकांना मिठी मारणे अस्वस्थ वाटले आहे, परंतु मला वाटते की मुन्ना भाई एमबीबीएसने 'जादू की झप्पी' हा शब्द दिला आणि सेल्फी किंवा ऑटोग्राफऐवजी बरेच लोक मला 'जादू की झप्पी' विचारतात., यामुळे ते लोकांशी अनेक प्रकारे जवळीक पणा जाणवतो."


हग डे च्या निमित्ताने बोमन इराणी यांनी प्रेमाचं काय अर्थ आहे यावर आपले विचार सांगितले. ते म्हणाले, "लोक हात मिळवतात तशी परंपरागत मिठी मारतात त्याच्या मागे कारण आहे आणि माझ्या मते, मिठी मारून आपण एकमेकांशी जवळीक पणा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटते की ही एक सुंदर भावना आहे."  '83' आणि जयेशभाई जोरदार या बहुचर्चित चित्रपटात बोमन इराणी झळकणार आहेत.

Web Title: boman irani revival his jaddu ki jhappi experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.