Akshaya tritiya 2021 : सर्व वस्तु, मानव, दानव, देव, सृष्टी ही क्षय होत असतांना एखादी गोष्ट ती ही आवडती अक्षय राहिली तर आपल्याला हवीच असते, नाही का? त्यासाठीच आजची तिथी! ...
सद्यस्थितीत महामारीमुळे सर्वत्र नकारात्मकता पसरली आहे. वाढते आजारपण आणि आप्तजनांच्या मृत्यूच्या बातम्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. महामारी आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांना आध्यात्माची जोड देऊन आपण खारीचा वाटा उचलुय ...