मंत्र या शब्दातील मकार म्हणजे मनन, त्रकार म्हणजे त्राण तथा संरक्षण यावरून मनन आणि संरक्षण यांनी जो संपन्न झाला आहे, त्याला मंत्र म्हणतात. मंत्र ही एक अद्वितीय शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याची दीक्षा घ्यावी लागते. पुराणकाळी युद्धांमध्येही मंत्रविद्येचा ...
गणेशाच्या प्रिय तिथीला परशुरामाच्या कथेची जोड मिळालेली ही चतुर्थी अद्वितीय पराक्रम करणाऱ्या विनायकाचे आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या परशुरामाचे एकाचवेळी स्मरण करण्याची आपल्याला संधी देते. ...