अंबाजोगाई नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी जाहीर; जाणून घ्या कोणाला काय मिळाले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 03:51 PM2021-01-22T15:51:04+5:302021-01-22T15:52:07+5:30

यी समिती व्यतिरीक्त चार समित्या राष्ट्रवादीकडे तर काँग्रेस व भाजपच्या ताब्यात १ समिती आली आहे. 

Election of Subject Committees of Ambajogai Municipal Council announced; Find out who got what | अंबाजोगाई नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी जाहीर; जाणून घ्या कोणाला काय मिळाले 

अंबाजोगाई नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडी जाहीर; जाणून घ्या कोणाला काय मिळाले 

googlenewsNext

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर पालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडी आज पार पडल्या. स्थायी समिती व्यतिरीक्त चार समित्या राष्ट्रवादीकडे तर काँग्रेस व भाजपच्या ताब्यात १ समिती आली आहे. 

नगर पालिकेतील समित्यांचे नवनिर्वाचित सभापती खालीलप्रमाणे :
स्थायी समिती - रचना मोदी (पदसिद्ध)
आरोग्य व स्वच्छता समिती - बबन बालासाहेब लोमटे (पदसिद्ध) (राष्ट्रवादी)
बांधकाम समिती - खतीब असिफोद्दिन (काँग्रेस)
पाणीपुरवठा समिती - रफीका बेगम अनिसोद्दीन (राष्ट्रवादी)
नियोजन समिती - काझी शमीमोद्दिन जियाउद्दीन (राष्ट्रवादी)
शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य समिती - कांचन हनुमंत तौर (भाजप)
महिला आणि बालकल्याण समिती - शेख शमीम शेख रहीम (राष्ट्रवादी)

स्थायी समिती :
रचना मोदी (पदसिद्ध अध्यक्ष)
राजर्षी अशोक मोदी (राष्ट्रवादी)
कमलाकर शिवाजीराव कोपले (भाजप)
बबिता महादेव आदमाने (काॅंग्रेस)
आणि सर्व समित्यांचे सभापती

Web Title: Election of Subject Committees of Ambajogai Municipal Council announced; Find out who got what

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.