क्याच्या त्वचेला, त्वचेला कुठेही कोणत्याही वातावरणात फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. काही लोकांची त्वचा फारच संवेदनशील असते, त्यामुळे त्यांच्या त्वचेवर लाल चट्टे, पुरळ, खाज या समस्या होतात. ...
बदलतं वातावरण आणि वाढणारं प्रदूषण यांमुळे अनेकदा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा किंवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्सचा आधार घेण्यात येतो. ...
आजच एका येऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाचं नाव 'उजडा चमन' आहे असं वाचलं. उत्सुकता निर्माण झाली म्हणून आणखी शोधाशोध केली तर कळलं की, या चित्रपटातील हिरोची गोष्ट अकाली टक्कल पडण्याच्या समस्येवर आधारित आहे. ...
जसजसं वय वाढत जातं तसतसं त्वचेचं तारूण्य लोप पावतं आणि चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. बऱ्याचदा तर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. ...
पहिल्यांदाच पुरूषांना टक्कल पडण्यासारख्या आणि त्यातून त्यांना येणाऱ्या समस्यांवर मोठ्या पडद्यातून मांडण्यात येणार आहे. आयुष्मान खुराणा याच्या 'बाला' सिनेमातून हा विषय दाखवण्यात येणार आहे. ...
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा फार कोरडी होते. तसेच इतर दिवसांच्या तुलनेत हिवाळ्यात त्वचा जास्त हायड्रेट ठेवण्याची गरज असते. अशावेळी बाजारात मिळणारं मॉयश्चरायझर क्रिम त्वचेचा कोरडेपणा पूर्णपणे दूर करत नाही. ...