लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप आडनाईक

उपमुख्य उपसंपादक, कोल्हापूर लोकमत.
Read more
बीएडच्या सीईटी परिक्षेच्या केंद्रात अचानक बदल, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना भुर्दंड - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बीएडच्या सीईटी परिक्षेच्या केंद्रात अचानक बदल, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना भुर्दंड

उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दोन वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमासाठी (जनरल आणि स्पेशल ) ऑनलाईन महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा २३, २४ आणि २५ एप्रिल या कालावधीत होत आहे. ...

Kolhapur News: अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर अंबाबाई देवीस हापूस आंब्यांची आरास  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर अंबाबाई देवीस हापूस आंब्यांची आरास 

अंबाबाईच्या गाभाऱ्याला आमराईचे स्वरूप ...

मुस्लीम बांधवांची परंपरागत पद्धतीने रमजान ईद; देशाची एकात्मता, सुख, शांती अबाधित राहावी यासाठी केली प्रार्थना - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुस्लीम बांधवांची परंपरागत पद्धतीने रमजान ईद; देशाची एकात्मता, सुख, शांती अबाधित राहावी यासाठी केली प्रार्थना

मुस्लीम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर रमजान ईदची नमाज पठण ...

एसटी कर्मचाऱ्यांची पी.एफ., ग्रॅज्युईटीची ८०० कोटी रुपयांची रक्कम थकली - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एसटी कर्मचाऱ्यांची पी.एफ., ग्रॅज्युईटीची ८०० कोटी रुपयांची रक्कम थकली

मदतीचा सरकारचा दावा खोटा असल्याचा श्रीरंग बरगे यांचा आरोप ...

उद्योग वाचविण्यासाठी मुक्त वीज वापर धोरण हवे, औद्योगिक संघटना आग्रही  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उद्योग वाचविण्यासाठी मुक्त वीज वापर धोरण हवे, औद्योगिक संघटना आग्रही 

राज्यातील उद्योगांचा स्पर्धात्मक दर्जा इतर राज्यांच्या तुलनेत यामुळेच घसरला ...

दुर्मिळ आजारातून तरुणाला मिळालं जीवदान; हृदयाच्या झडपेवर शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुर्मिळ आजारातून तरुणाला मिळालं जीवदान; हृदयाच्या झडपेवर शस्त्रक्रिया यशस्वी

कोल्हापुरात हृदयाच्या झडपेवर बिनटाक्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी, बलून मायट्रल वोल्वोटॉमीतून हृदयविकार मुक्त ...

मोटारसायकल रॅलीने कोल्हापुरात शिवजयंती उत्सवास प्रारंभ; शिवाजी महाराजांचा जयघोष - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोटारसायकल रॅलीने कोल्हापुरात शिवजयंती उत्सवास प्रारंभ; शिवाजी महाराजांचा जयघोष

हातात भगवे ध्वज, पताका, संयुक्त मंगळवार पेठ आणि राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवास रविवारी प्रारंभ झाला ...

...म्हणून मिळते डॉ.आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...म्हणून मिळते डॉ.आंबेडकर जयंतीची शासकीय सुट्टी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी माजी आमदार दादासाहेब शिर्के यांनी आंबेडकर जयंतीचा शासकीय सुट्टीचा ठराव विधानसभेत मांडून तो मंजूर करून घेतला. ...