lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Rishi Darda

Joint MD & Editorial Director
Twitter: @rishidarda
Read more
Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग ...

Amit Shah Exclusive: महाराष्ट्रात लाेकसभेच्या ४२ पेक्षा जास्त जागा जिंकणार : गृहमंत्री अमित शाह - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah Exclusive: महाराष्ट्रात लाेकसभेच्या ४२ पेक्षा जास्त जागा जिंकणार : गृहमंत्री अमित शाह

Amit Shah EXclusive: अनेक मंत्री, आमदारही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. ‘लाेकमत’ला दिलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध... ...

गतिशील अन् अचूक न्याय, हेच सूत्र...; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची Exclusive मुलाखत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गतिशील अन् अचूक न्याय, हेच सूत्र...; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची Exclusive मुलाखत

"स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर आपण पहिल्यांदाच भारतीय न्याय व्यवस्थेनुसार काम करणार आहोत. २०४७ पर्यंत गुलामीच्या सर्व खुणा मिटवणे आणि आपल्या संस्कृतीच्या आधारे नवे कायदे बनवणे, हे मोदीजींनी देशासमोर ठेवलेले खूप मोठे लक्ष्य आहे"- अमित शाह ...

Amit Shah Exclusive Interview: मॉब लिंचिंगचे टीकाकार आता निरुत्तर; अमित शाह यांची संपूर्ण मुलाखत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah Exclusive Interview: मॉब लिंचिंगचे टीकाकार आता निरुत्तर; अमित शाह यांची संपूर्ण मुलाखत

भारतीय न्याय संहितेबाबत विरोधकांच्या भूमिकेचा गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला आक्रमक समाचार ...

Amit Shah Exclusive Interview: आता तारीख नव्हे, न्याय मिळणार; नव्या युगाचा प्रारंभ हाेणार... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah Exclusive Interview: आता तारीख नव्हे, न्याय मिळणार; नव्या युगाचा प्रारंभ हाेणार...

Amit Shah Exclusive Interview: केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत ...

ब्रिटनमध्ये हवेत एक लाख ट्रक ड्रायव्हर्स; व्यापार-अर्थकारणाला 'ब्रेक', ट्रॅफिकही 'जॅम' - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये हवेत एक लाख ट्रक ड्रायव्हर्स; व्यापार-अर्थकारणाला 'ब्रेक', ट्रॅफिकही 'जॅम'

ब्रिटनमध्ये सध्या ट्रक ड्रायव्हर्सच्या टंचाईनं उद्योगधंदे, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ लागला आहे. तज्ज्ञांच्या मते, ब्रिटनमध्ये सध्या एक लाखापेक्षाही जास्त ट्रक ड्रायव्हर्सची टंचाई जाणवते आहे. ...

सायकली जेव्हा ‘स्मशानभूमी’त जातात; Use and Throw मुळे वाढलीय अनेक देशांची डोकेदुखी - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सायकली जेव्हा ‘स्मशानभूमी’त जातात; Use and Throw मुळे वाढलीय अनेक देशांची डोकेदुखी

चीन, जपानमधील अनेक शहरांत सायकलींचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, सायकल थोडीशी बिघडली, की टाक भंगारात.. ही मानसिकताही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

वर्तुळ पूर्ण... जेआरडींनी सुरू केलेली एअरलाईन्स पुन्हा टाटांकडे; जाणून घ्या AIR INDIA चा इतिहास अन् आजवरचा प्रवास - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्तुळ पूर्ण... जेआरडींनी सुरू केलेली एअरलाईन्स पुन्हा टाटांकडे; जाणून घ्या AIR INDIA चा इतिहास अन् आजवरचा प्रवास

एअर इंडियाचा सरकारचा 'टाटा'; तब्बल ६८ वर्षांनी एअर इंडियाची 'घरवापसी' ...