Mumbai University : वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी अशा सर्वच विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा निकाल घटल्याने यंदा मुंबई विद्यापीठाच्या पदवीधरांची संख्या कमालीची रोडावली आहे. ...
मुंबई विद्यापीठ वर्षाला साधारणपणे ३५०-४०० पीएच. डी. बहाल करते. अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, भाषा अशा विषयांतील हे संशोधनकार्य आतापर्यंत विद्यापीठांच्या ग्रंथालयातच धूळ खात पडून असे. ...
कोचिंग क्लासेससंदर्भात केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नियमावलीच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी क्लासचालक संघटनांची बैठक २८ जानेवारीला पुण्यात होणार आहे. ...
फी भरली नाही म्हणून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाॅल टिकीट, रिझल्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर कागदपत्रे देण्यास नकार देणाऱ्या खासगी शाळांना आवरा, असे 'महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगा'ने शिक्षण आयुक्तांना बजावले आहे. ...