लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

दोन मुलींचा बाबा आहे अभिनेता, १२ वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन मुलींचा बाबा आहे अभिनेता, १२ वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण

टीव्ही, सिनेमांमध्ये तो दमदार भूमिकांमध्ये झळकला आहे. ...

ठेवीचे ९ लाख अडकले; मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वडिलाने जीवन संपवलं - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठेवीचे ९ लाख अडकले; मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वडिलाने जीवन संपवलं

पैशांअभावी मुलीने शिक्षण अर्धवट सोडले; मुलाचीही बारावी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ओढाताण ...

आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज

Iran-Isreal Conflict: इस्त्रायलने इराणमधील अण्वस्त्र आणि मिसाईल प्रोग्रामला टार्गेट केले आहे. हे ना केवळ आमच्यासाठी तर जगासाठीही धोकादायक होते असं पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले. ...

Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?

Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी रचलेल्या 'युगे अठ्ठावीस' या आरतीत 'राही रखुमाबाई राणिया सकळा' असा उल्लेख येतो, पण त्यामागची पार्श्वभूमी माहीत आहे का? ...

Kolhapur: मदरसामधील मुलाच्या खूनप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु; पाय बांधून, तोंडात बोळा घालून दिला विजेचा शॉक - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मदरसामधील मुलाच्या खूनप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु; पाय बांधून, तोंडात बोळा घालून दिला विजेचा शॉक

अल्पवयीन मुले भयभीत ...

लाखाचे एक कोटी करून देतो म्हणत साडेपाच लाखांचा चुना; जादूटोण्याचे प्रयोग करणारा जेरबंद - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाखाचे एक कोटी करून देतो म्हणत साडेपाच लाखांचा चुना; जादूटोण्याचे प्रयोग करणारा जेरबंद

जादूटोण्याच्या साहित्यासह एक लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त ...

Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार

Air India Plane Crash: एअर इंडियाचे विमान ज्या वसतिगृहाच्या इमारतीवर पडले, तिथेच जेवणाची मेस होते. वैद्यकीय शिक्षण घेत असलेला केशवही तिथे जेवत होता. त्याने या अपघाताचा थरारक अनुभव सांगितला. ...

"माझी पत्नी आणि तिच्यामध्ये...", ईशा देओलबरोबरच्या अफेअर्सच्या अफवांवर जायेद खान पहिल्यांदाच झाला व्यक्त - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी पत्नी आणि तिच्यामध्ये...", ईशा देओलबरोबरच्या अफेअर्सच्या अफवांवर जायेद खान पहिल्यांदाच झाला व्यक्त

ईशा देओलबरोबरच्या अफेअर्सच्या अफवांवर जायेद खानने सोडलं मौन, म्हणाला... ...