लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट

Akshay shinde encounter : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाला. या घटनेवर अक्षयच्या आईने संशय व्यक्त केला असून, गंभीर आरोप केले आहेत.  ...

अनेक भागात अघोषित भारनियमन; महावितरणचे फोन बंद, सर्वसामान्यांचे कोण ऐकणार? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेक भागात अघोषित भारनियमन; महावितरणचे फोन बंद, सर्वसामान्यांचे कोण ऐकणार?

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुल; महावितरणचे अधिकारी उचलेनात फोन ...

बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी उघड, तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी उघड, तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत ...

हजारो मधमाशांचा हल्ला; एकाच कुटुंबातील महिलेसह 3 मुलांचा मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हजारो मधमाशांचा हल्ला; एकाच कुटुंबातील महिलेसह 3 मुलांचा मृत्यू

या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. ...

Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार

Badlapur Case Accused Akshay Shinde Died in Police Encounter: अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये नेला असल्याची माहिती आहे तर दुखापतग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती आहे. ...

Tomato Market : नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 8 हजार 175 क्विंटलची आवक झाली. पाहुयात आजचे बाजारभाव? ...

लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्‍यात कैद! - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्‍यात कैद!

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. ...

क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कमबॅक; पंतची खेळी गिलख्रिस्टच्या मनालाही भावली - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कमबॅक; पंतची खेळी गिलख्रिस्टच्या मनालाही भावली

पंतनं कमबॅकच्या कसोटी सामन्यात धमाकेदार शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. ...