लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Loni Kalbhor: अनैतिक संबंधात अडथळा; डोक्यात दगड घालून पतीचा खून, अवघ्या ३ तासात गुन्ह्याचा छडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Loni Kalbhor: अनैतिक संबंधात अडथळा; डोक्यात दगड घालून पतीचा खून, अवघ्या ३ तासात गुन्ह्याचा छडा

अवघ्या तीन तासात लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला ...

साई संस्थानचा मोठा निर्णय! शिर्डीला येणाऱ्या भाविकांना पाच लाखांचे विमा संरक्षण - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचा मोठा निर्णय! शिर्डीला येणाऱ्या भाविकांना पाच लाखांचे विमा संरक्षण

Shree Saibaba Sansthan Trust News: शिर्डीतील साई बाबा संस्थानने भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता पाच लाख विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. ...

होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट

दोघांचे प्री-वेडिंग शूट झाल्यानंतर दौंडमध्ये काही जणांनी नवऱ्याला अडवून मारहाण केली होती ...

विराट कोहलीनं अवघ्या काही सेकंदात सांगितला भविष्यातील मोठा प्लॅन; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं अवघ्या काही सेकंदात सांगितला भविष्यातील मोठा प्लॅन; व्हिडिओ व्हायरल

किंग कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.  ...

अडीच वर्षांत ३ कोटींचं प्रॉफिट! गौरी खानचं 'प्रॉपर्टी डील' आलं समोर, 'कोहिनूर'मधील फ्लॅटने खाल्ला 'भाव' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अडीच वर्षांत ३ कोटींचं प्रॉफिट! गौरी खानचं 'प्रॉपर्टी डील' आलं समोर, 'कोहिनूर'मधील फ्लॅटने खाल्ला 'भाव'

८.५ कोटी रुपयांना गौरीने दादरमधील प्राइम लोकेशनवर असलेला हा फ्लॅट खरेदी केला होता. आता अडीच वर्षांनी काही कारणांमुळे हा फ्लॅट तिला विकावा लागला आहे. मात्र हा फ्लॅट विकून शाहरुखची पत्नी मालामाल झाली आहे.  ...

Latur: औशात प्लास्टिक पाईपच्या गोदामास भीषण आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: औशात प्लास्टिक पाईपच्या गोदामास भीषण आग; लाखोंचे नुकसान

अग्निशमन विभागाच्या पथकाने दीड तास प्रयत्नांची पराकाष्टा करीत आग आटोक्यात आणली आहे. ...

'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'च्या डरकाळी पुढे 'सिकंदर' डगमगला! ४६व्या दिवशीही विकीच्या सिनेमाची तगडी कमाई

Chhaava Vs Sikandar : सध्या बॉक्स ऑफिसवर सिकंदर सिनेमा आणि छावा सिनेमामध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. ...

सिद्धिविनायकाची श्रीमंती वाढली! भाविकांचे भरभरून दान, १५ टक्के वाढ; ‘इतके’ कोटी झाले उत्पन्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायकाची श्रीमंती वाढली! भाविकांचे भरभरून दान, १५ टक्के वाढ; ‘इतके’ कोटी झाले उत्पन्न

Shree Siddhivinayak Mandir: मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांनी मुक्त हस्ते दिलेल्या दान, देणगीमुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मंदिराला मिळाले आहे. ...