तेल कंपन्यांना होत असलेल्या नुकसानीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. गेल्या महिनाअखेपर्यंत गॅसच्या किंमती कमी होत्या, त्यामुळे तेल कंपन्याना नुकसान सहन करावे लागले ...
अलीगढ मुस्लीम विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली आहे. एससी आणि एसटी विद्यापीठाचा प्रस्ताव सरकारकडे ठेऊन त्यासाठी स्वतंत्र जागेची मागणी करावी ...
गुलेरिया म्हणाले, 'भारतात नव्या प्रकाराच्या विषाणूचं संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणं अत्यावश्यक झालेलं आहे. कारण आतापर्यंत आपण हे बघत होतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही. ...
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिलंय की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लीजन ऑफ मेरीट पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. ...
कांजूरमार्ग येथे प्रकल्प हलविल्यानंतर या प्रकल्पाला 4 वर्षे उशीर होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचे किरीट सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलंय. ...
येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. ...
येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला ...
महाविकास आघाडी सरकारे उच्चाधिकार समिती स्थापन केलीय, त्या समितीच्या अहवालानुसार या मेट्रोचं 80 टक्के काम झालंय. आरे शेडमध्ये जे मेट्रो स्टेशन कारायचंय, त्याचही 100 कोटींपेक्षा जास्त काम झालंय ...