गेल्या दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागितली आहे. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. ...
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. ...
संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावण्यात आली, त्यासंदर्भात नवाब मलिक यांना विचारले असता हे भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ...
दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या काचांवर जातीवाचक नावाचा उल्लेख केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, गाडीच्या नंबरप्लेटवरही नावाचा उल्लेख केल्यास संबधित गाडीमालकावर कारवाई करण्यात येईल. ...
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. ...
स्वप्नीलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आजचा एक अनुभव चाहत्यांसाठी शेअर केला आहे. आज एका चुणचुणीत मुलाला भेटलो! मुंबईत नोकरी शोधतोय! पण English चा न्यूनगंड आहे. म्हणून त्यालाही सांगितलं आणि ट्वीतही करतोय. ...