देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.Read more
सूरज चव्हाणच्या झापुक झुपूक सिनेमाबद्दल अंकिता वालावलकरने तिचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. याशिवाय सिनेमा का चालला नाही यामागचं कारणही सांगितलंय (suraj chavan, ankita walawalkar) ...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुलेंनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास किस्सा सांगितला आहे. जो वाचून तुम्हालाही आनंद होईल (samir choughule) ...
महेश मांजरेकर यांचा लेक सत्या मांजरेकर हा काही महिन्यांपूर्वी वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात झळकणार होता. परंतु सध्या महेश यांनी मुलाला अभिनय करु नको असा सल्ला दिलाय. काय आहे यामागचं कारण ...
देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर सिनेमात झळकलेला अभिनेत्याने महागडी आणि आलिशान थार गाडी खरेदी केलीय. या खास प्रसंगी अभिनेत्याच्या मुलीचा आनंद बघण्यासारखा होता. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा ...