लाईव्ह न्यूज :

author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
"लग्नानंतर मला सिनेमात..."; जिनिलिया देशमुखने इतक्या वर्षांनी मनातली खंत केली व्यक्त, म्हणाली- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नानंतर मला सिनेमात..."; जिनिलिया देशमुखने इतक्या वर्षांनी मनातली खंत केली व्यक्त, म्हणाली-

महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखने सितारे जमीन पर सिनेमानिमित्त तिच्या मनातील इतक्या वर्षांची खंत व्यक्त केली आहे. काय म्हणाली जिनिलीया? ...

आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर

पुण्यात राहणारी आणि मुळशी पॅटर्न सिनेमात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री इंग्लंडमधून ग्रॅज्युएट झाली असून तिचं सर्वांनी अभिनंदन केलं आहे. या अभिनेत्रीचं सर्वांनी कौतुक केलंय. ...

किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..."

'नवरा माझा नवसाचा' सिनेमातील 'चला जेजुरीला जेऊ' ही लावणी करतानाचा खास किस्सा किशोरी शहाणेंनी सांगितला आहे. तो वाचून तुम्हीही आनंदी व्हाल ...

सांगलीतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने मैत्रिणीसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सांगलीतील प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने मैत्रिणीसोबत केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्या मैत्रिणीसोबत साखरपुडा केला असून त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ...

...म्हणून 'गल्ली बॉय'मध्ये रणवीरच्या आईचा रोल करायला होकार दिला, अमृता सुभाषचा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून 'गल्ली बॉय'मध्ये रणवीरच्या आईचा रोल करायला होकार दिला, अमृता सुभाषचा खुलासा

अमृता सुभाषने गल्ली बॉय सिनेमात रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली होती. हा सिनेमा अमृताने कसा मिळवला याची कहाणी रंजक आहे (amruta subhash) ...

सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात लग्न केलं असून तिच्या लग्नाला आदिनाथ कोठारेने खास हजेरी लावली. ...

"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?

झी मराठीवरील पारु मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत इंडस्ट्रीतील वाईट प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. याशिवाय कोणालाही न घाबरता त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलंय. ...

मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..." - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

२९ वर्षांनंतर सोनालीने हा खुलासा केला. राज ठाकरेंसोबत मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनालीने काय अट ठेवली होती, वाचा एका क्लिकवर ...