lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अमेय गोगटे

कॅरेक्टर आवडलं अन् मी प्रेमात पडलो... मला काही प्रुव्ह करायचं नाही, माझ्यासाठी गाणं सगळ्याचं मूळ! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅरेक्टर आवडलं अन् मी प्रेमात पडलो... मला काही प्रुव्ह करायचं नाही, माझ्यासाठी गाणं सगळ्याचं मूळ!

राहुल देशपांडे यांची ‘अमलताश’च्या निमित्ताने 'लोकमत'ला विशेष मुलाखत ...

दादा, 'महामुंबई'करांची मजबुरी आहे हो! सांगायचं कुणाला? सहनही होत नाही आणि... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दादा, 'महामुंबई'करांची मजबुरी आहे हो! सांगायचं कुणाला? सहनही होत नाही आणि...

मुंबई शहर आणि उपनगरांच्या पुढच्या स्टेशनांना महामुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई अशी भारी-भारी नावं दिली गेली. मुंबई 'ओव्हरलोड' झाल्यानं हा पर्याय गरजेचाही होता. तुलनेनं कमी किमतीत घरं मिळाल्यानं मध्यमवर्गीयांनी वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर, कामोठे-पनवेलच ...

BLOG: सर्वपक्षीय नेत्यांनो, गुढीच्या साक्षीने नववर्षाचा एवढा एक संकल्प कराच! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG: सर्वपक्षीय नेत्यांनो, गुढीच्या साक्षीने नववर्षाचा एवढा एक संकल्प कराच!

मागे एक खूप मार्मिक वाक्य ऐकलं. "वयाच्या दुसऱ्या वर्षी आपण बोलायला लागतो, पण कुठे-कधी-काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, हे समजून घेण्यात पुढची बरीच वर्षं जातात. काहींना तर ते आयुष्यात समजत नाही". ...

सगळ्यात श्रीमंत यू-ट्युबवाला! लाखो डॉलर्सची बक्षीसे वाटत फिरतो... चकित झालात ना.... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सगळ्यात श्रीमंत यू-ट्युबवाला! लाखो डॉलर्सची बक्षीसे वाटत फिरतो... चकित झालात ना....

गेमिंग व्हिडीओ आणि इतर यू-ट्युबर्सच्या कमाईची इंटरेस्टिंग माहिती देणारे व्हिडीओ तो चॅनलवर पोस्ट करायचा. आज याच ‘मिस्टर बीस्ट’च्या कमाईची नेटिझन्स चर्चा करतात. ...

कुटुंब रंगलंय यू-ट्युबवर; 'आयू-पिहू'च्या गोष्टी पाहतात दीड कोटी सब्सक्राईबर - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कुटुंब रंगलंय यू-ट्युबवर; 'आयू-पिहू'च्या गोष्टी पाहतात दीड कोटी सब्सक्राईबर

कुठलीही गोष्ट गोष्टीमधून समजावली, तर ती चांगली लक्षात राहते - मनावर ठसते, हे ओळखून रुचीने आपला ४ वर्षांचा लेक आयू आणि १० वर्षांची पिहू यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी, खेळ, अ‍ॅक्टिव्हिटी तयार केल्या. ...

गोष्ट अनोख्या शाळेची, बाप-लेकाच्या नात्याची; "एकदा काय झालं..."  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोष्ट अनोख्या शाळेची, बाप-लेकाच्या नात्याची; "एकदा काय झालं..." 

सलील कुलकर्णी यांची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असलेला "एकदा काय झालं..." हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. ...

'डेंजर' हॅकर... माहिती चोरत नाही, माहिती देतो! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'डेंजर' हॅकर... माहिती चोरत नाही, माहिती देतो!

एक 'हॅकर' असा आहे, जो माहिती चोरत नाही तर नवनवीन माहिती देतो. नाव आहे... ...

'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'शिवसेनेतील बडवे - सीझन 2'; 'कृष्णकुंज'समोरचं राज ठाकरेंचं भाषण ते 'शिंदेसेने'च्या आमदाराचं पत्र

एका गोष्टीच्या बाबतीत गेल्या १६-१७ वर्षांत शिवसेना बदललेली दिसत नाही, असं म्हणावं लागेल आणि ती गोष्ट म्हणजे 'शिवसेनेतील बडवे'. २००५ मध्ये राज ठाकरे यांनी कुणाचंच नाव घेतलं नव्हतं, पण चार-पाच नावांची जोरदार चर्चा झाली होती. ...