सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 11:55 AM2022-01-19T11:55:28+5:302022-01-19T11:56:38+5:30

17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Shiv Sena's victory in Soygaon Nagar Panchayat election; Shiv Sena has a clear majority under the leadership of Abdul Sattar | सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

googlenewsNext

औरंगाबाद : महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सोयगाव नगरपंचायत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने एकहाती विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

सोयगाव नगरपंचायत निकाल : 

वॉर्ड क्र. 1  शिवसेना - शाहिस्ताबी राउफ  विजयी
वॉर्ड क्र. 2  - शिवसेना-  अक्षय काळे विजयी
वॉर्ड क्र. 3 - शिवसेना-  दीपक पगारे विजयी
वॉर्ड क्र.4  - शिवसेना-  हर्षल काळे विजयी
वॉर्ड क्र.5  - भाजप - वर्षा घनगाव विजयी
वॉर्ड क्र.6  - शिवसेना -  संध्या मापारी विजयी
वॉर्ड क्र.7  - भाजप - सविता चौधरी विजयी
वॉर्ड क्र.8  - शिवसेना -  कुसुमबाई राजू दुतोंडे विजयी
वॉर्ड क्र.9  - शिवसेना-  सुरेखाताई काळे विजयी
वॉर्ड क्र.10  - शिवसेना -  संतोष बोडखे विजयी
वॉर्ड क्र.11  - भाजप - संदीप सुरडकर विजयी
वॉर्ड क्र.12  - शिवसेना - भगवान जोहरे विजयी
वॉर्ड क्र.13  - भाजप-  ममताबाई इंगळे  विजयी
वॉर्ड क्र.14  - भाजप आशियाना शाह विजयी
वॉर्ड क्र.15  - भाजप सुलतानाबी देशमुख विजयी
वॉर्ड क्र.16  - शिवसेना - गजानन कुडके विजयी
वॉर्ड क्र.17  - शिवसेना आशाबी तडवी विजयी

Web Title: Shiv Sena's victory in Soygaon Nagar Panchayat election; Shiv Sena has a clear majority under the leadership of Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.