ऋतुजा, पल्लवी, बद्रीनाथ, खेमराज, सुरेश, नागेश प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:15 PM2017-12-04T23:15:03+5:302017-12-04T23:15:37+5:30

प्रेरणा ट्रस्ट निवासी अस्थिव्यंग कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सायकल स्पर्धा, संगीत खुर्ची, गोळाफेक, थाळीफेक आदींचे आयोजन करण्यात आले. त्यात ऋतुजा भाले, पल्लवी पाटील, बद्रीनाथ चव्हाण, खेमराज वीरकर, सुरेश यलगिरे, नागेश चिलकावार यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

Rituja, Pallavi, Badrinath, Khemraj, Suresh, Nagesh I | ऋतुजा, पल्लवी, बद्रीनाथ, खेमराज, सुरेश, नागेश प्रथम

ऋतुजा, पल्लवी, बद्रीनाथ, खेमराज, सुरेश, नागेश प्रथम

googlenewsNext

औरंगाबाद : प्रेरणा ट्रस्ट निवासी अस्थिव्यंग कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सायकल स्पर्धा, संगीत खुर्ची, गोळाफेक, थाळीफेक आदींचे आयोजन करण्यात आले. त्यात ऋतुजा भाले, पल्लवी पाटील, बद्रीनाथ चव्हाण, खेमराज वीरकर, सुरेश यलगिरे, नागेश चिलकावार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. निकाल (तीनचाकी सायकल) : १. बद्रीनाथ चव्हाण, २. शिवाजी नवल. संगीत खुर्ची : १. खेमराज वीरकर, २. अनिल चव्हाण, ३. अमोल दुबाले. मुली : १. ऋतुजा भाले, २. मनीषा पवार, ३. उषा शिंदे. गोळाफेक (मुले) : १. सुरेश यलगिरे, २. खेमराज वीरकर, ३. व्यंकटेश ढवळे. मुली : पल्लवी पाटील, २. ऋतुजा भाले, ३. मनीषा पवार. थाळीफेक (मुले) : नागेश चिलकावार, २. रमेश इंगळे, ३. व्यंकटेश् ढवळे. मुली : १. ऋतुजा भाले, २. पल्लवी पाटील, ३. संगीता झिने. भरभर चालणे : १. अमोल दुबाले, २. रामू आंधळे, ३. अमोल जाधव. मुली : पल्लवी पाटील, २. ऋतुजा भाले, ३. उषा शिंदे. निबंध स्पर्धा : १. नागेश चिलकावार, २. रमेश इंगळे, ३. अजीनाथ भागरे. मुली : ऋतुजा भाले, २. पल्लवी पाटील, ३. मनीषा पवार. याप्रसंगी प्राचार्य पाटील, निदेशक नीलावती पाटील, वैशली बागूल, संजय शेजूळ, गंगाधर नाईक, साहेबराव म्हस्के, रोहिदास पवार, राजू पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Rituja, Pallavi, Badrinath, Khemraj, Suresh, Nagesh I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.