coronavirus : औरंगाबादची कोरोना रुग्णसंख्या ५ हजाराच्या घरात; आज २०८ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 11:53 AM2020-06-28T11:53:47+5:302020-06-28T11:55:56+5:30

आतापर्यंत एकूण 4974 कोरोनाबाधित आढळले असून 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

coronavirus: An increase of 208 corona patients in Aurangabad district | coronavirus : औरंगाबादची कोरोना रुग्णसंख्या ५ हजाराच्या घरात; आज २०८ रुग्णांची वाढ

coronavirus : औरंगाबादची कोरोना रुग्णसंख्या ५ हजाराच्या घरात; आज २०८ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या 2290 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण - 115ग्रामीण भागातील रुग्ण - 93

औरंगाबादऔरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी  208 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 122 पुरूष, 86 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 4974 कोरोनाबाधित आढळले असून 2446 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 238 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2290 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (115)

रशीदपुरा (2), नारेगाव (1), भारत नगर (7), नारळीबाग (2), बौद्ध विहार (2), हडको एन नऊ (1), शिवशंकर कॉलनी (1) आकाशवाणी परिसर (3), राम नगर, एन दोन (1), जुना मोंढा (1), जटवाडा रोड, हर्सुल (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ (7), हनुमान नगर (3), होनाजी नगर (2), जय भवानी नगर (3), इंद्रप्रस्थ सिडको (4), एसटी कॉलनी (5), एन सहा, सिडको (1), एन बारा सिडको (3), एन चार सिडको (1), जटवाडा रोड (1), जाधववाडी (2), चेलिपुरा (1), अंबिका नगर (6), सुरेवाडी (1), गजानन नगर (6), छावणी (1), गवळीपुरा,छावणी (1), न्याय नगर (1), पद्मपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), जयसिंगपुरा (1), एन चार सिडको (1), शिवाजी नगर (5), ठाकरे नगर (1), गारखेडा (2), बायजीपुरा (3), एन अकरा, सिडको (1), मयूर नगर (2), खोकडपुरा (3), कलाग्राम परिसर (1), मुकुंदवाडी (1), विजय नगर (1), विनायक कॉलनी (1), सुभाषचंद्र नगर,एन अकरा (1), सिद्धेश्वर कॉलनी (1), अविष्कार कॉलनी (1),  एन आठ, सिडको (5), माता नगर (2), एन अकरा, हडको (1), ज्ञानेश्वर नगर, सातारा परिसर (2), नक्षत्रवाडी (1), मनपा परिसर (2), संजय नगर (1), अन्य (2) 

ग्रामीण भागातील रुग्ण (93)
सिडको वाळूज महानगर एक, वाळूज (10), खुलताबाद (1), दौलताबाद (1), शरणापूर (8), अश्वमेध सोसायटी, बजाज नगर (2), आंबेडकर चौक, बजाज नगर (3), अयोध्या नगर, मोरे चौक (4), सिडको पंचमुखी महादेव परिसर (1), ऋणानुबंध सोसायटी, बजाज नगर (2), जय भवानी चौक, बजाज नगर (2), सिंहगड कॉलनी, बजाज नगर (3), आदर्श गजानन सोसायटी, बजाज नगर (2) दत्तकृपा सोसायटी, बजाज नगर (1), सरस्वती सो. (1), न्यू दत्तकृपा सो.(3), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (2), नंदनवन सो. (1) साईश्रद्धा पार्क, बजाज नगर (5), साऊथ सिटी (2), ज्योतिर्लिंग सो.,बजाज नगर (2), शिवकृपा सो.तनवाणी शाळेजवळ (2), जय हिंद चौक, बजाज नगर (2), बजाज विहार, बजाज नगर (2), मथुरा सो. (1), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), त्रिमूर्ती चौक (2), कृष्णामाई सो., बजाज नगर (3), बौद्ध विहार, बजाज नगर (2), बजाज नगर (1), गणेश नगर सो. (1), विजय नगर, वडगाव, बजाज नगर (1), खुलताबाद रोड, फुलंब्री (1), कन्नड (1), वडनेर, कन्नड (1), नागद, कन्नड (1), पोस्ट ऑफिस जवळ, पैठण (6), यशवंत नगर, पैठण (1), बोजवारे गल्ली , गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (4), शिवाजी नगर, गंगापूर (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: coronavirus: An increase of 208 corona patients in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.