coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १६६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ७३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:16 AM2020-07-08T11:16:43+5:302020-07-08T11:17:07+5:30

औरंगाबाद मनपा हद्दीतील ९९, तर ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश

coronavirus: An increase of 166 patients in Aurangabad district; The total number of patients is 7300 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १६६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ७३००

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १६६ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ७३००

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या ३१४९ जणांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील ९९, तर ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७ हजार ३०० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३८२४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३२७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या ३१४९ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या १००३ स्वॅबपैकी १६६ अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण 
हर्सुल जटवाडा रोड १, मिल कॉर्नर १, एन अकरा, हडको ५, सिडको १, अमृतसाई प्लाजा २१, भगतसिंगनगर १, एन सहा सिडको १, एन बारा, हडको, टीव्ही सेंटर १, एकनाथनगर १, शहागंज १, शिवाजीनगर २, कटकट गेट १, वसंत विहार १, हुसेन कॉलनी १, मारोतीनगर २, देवळाई १, सातारा गाव १, चिकलठाणा २, नंदनवन कॉलनी १, राजेसंभाजी नगर ३, स्वराजनगर १, उस्मानपुरा १, जवाहर कॉलनी १, पिसादेवी १, समर्थनगर १, एन सात, आयोध्यानगर १, हर्सुल १, खोकडपुरा ३, पैठण गेट १, शिवशंकर कॉलनी ४, पवननगर १, जाफर गेट १, पद्मपुरा १४, दशमेशनगर १, गजानननगर २, रमानगर १, सुरेवाडी १, जालाननगर ३, ज्योतीनगर १, छावणी २, रामनगर १, फुले चौक, औरंगपुरा १, एसटी कॉलनी १, जाधववाडी ३, टीव्ही सेंटर २ 

ग्रामीण भागातील रूग्ण 
दत्तनगर, रांजणगाव २, रांजणगाव २, कराडी मोहल्ला, पैठण १, वरूड काझी १, सारोळा, कन्नड १, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, अजिंठा २०, वडगाव कोल्हाटी १, सिडको बजाजनगर १, वडगाव साईनगर, बजाजनगर १, छत्रपतीनगर, वडगाव २, वडगाव, बजाजनगर १, विश्व विजय सो., बजाजनगर १, एकदंत सो., बजाजनगर १, आनंद जनसागर, बजाजनगर १, वळदगाव १, सुवास्तू सो., बजाजनगर १, सासवडे मेडिकल जवळ, बजाजनगर ६, तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाजनगर ४, साराकिर्ती, बजाजनगर २, गणपती मंदिरासमोर, बजाज नगर २, पाटोदा, बजाजनगर २, वडगाव कोल्हाटी, संगमनगर, बजाजनगर २, अन्य १, बालाजी सो., बजाजनगर ४, लक्ष्मीनगर, पैठण ४, शिवशक्ती कॉलनी, वैजापूर १

Web Title: coronavirus: An increase of 166 patients in Aurangabad district; The total number of patients is 7300

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.