coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १५१ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार ४१० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:31 PM2020-08-15T13:31:56+5:302020-08-15T13:33:38+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४७४ रूग्ण बरे झाले आहेत.

coronavirus: An increase of 151 patients in Aurangabad district; The total number of patients is 18 thousand 410 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १५१ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार ४१० वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १५१ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या १८ हजार ४१० वर

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ५७६ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४३६० जणांवर उपचार सुरु आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी सकाळी १५१ नव्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १८ हजार ४१० एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४७४ रूग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५७६ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ४३६० जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मनपा हद्दीतील रूग्ण

समता कॉलनी १, टाउन हॉल १, चिकलठाणा १, इंदिरानगर १, शरणापूर, मिटमिटा १, घाटी परिसर ६, कांचननगर १, जयभवानीनगर १, कासलीवाल तारांगण, मिटमिटा, पडेगाव १, शिवप्रिया अपार्टमेंट, शहानूरमिया दर्गा परिसर १, ज्ञानेश्वरनगर, गारखेडा ३, सोनियानगर, सातारा परिसर १, श्रीरामनगर, गारखेडा १, राजनगर, गादिया विहार १, दर्गा ब्रिज परिसर १, चिकलठाणा, बौद्धवाडा १, सह्याद्री हिल, बीडबायपास २, सुभाष कॉलनी, बीड बायपास १, म्हाडा कॉलनी ४, एन-८ सिडको २, सुलताननगर, नारेगाव ३ , मुलींचे वस्तीगृह, गर्व्हमेंट इंजिनिअरिंग कॉलेज परिसर १, पद्मपुरा २, जालननगर १, बन्सीलालनगर १, क्रांती नगर, जिल्हा न्यायालयाजवळ १, पन्नालालनगर ३, चिन्नार गार्डन, पडेगाव ३, औरंगपुरा २, रिलायन्स मॉल जवळ २, जयभवानी नगर १, एन-३सिडको १, दशमेशनगर १, एसबी कॉलनी २, विवेकानंद पुरम, पीरबाजार २, जयनगर, ज्योतीनगर ४, टीव्ही सेंटर २, सुपारी हनुमान रोड २, विकास सो. १, पोलिस कॉलनी, मिटमिटा १, विष्णूनगर १, श्रीनगर, सिडको, एन पाच १, स्नेहनगर, स्टेशन रोड १, एन सहा, सिडको १, पुंडलिक‍नगर ४, बालकृष्ण नगर, गारखेडा परिसर १, एमजीएम हॉस्पीटल परिसर १, नाईकनगर ९, मुकुंदवाडी १, अन्य ४

ग्रामीण भागातील रूग्ण

तिसगाव १, पानवडोद, सिल्लोड २, देवगावरंगारी १,अंधानेर, कन्नड १, कन्नड (1), टाकळी, कन्नड १, गंगापूर १, पानचीवाडी, डोनगाव, गंगापूर १, राजवर्धन सो., बजाज नगर १, सावरकर कॉलनी, बजाज नगर ३, छत्रपती नगर,वडगाव १, भारतनगर, रांजणगाव १, जडगाव ३, लासूर स्टेशन ८, भायगाव, गंगापूर १, सिल्लोड पंचायत समिती ३, घाटनांद्रा सिल्लोड १, अंधारी, सिल्लोड ४, स्नेह नगर, सिल्लोड २, मुगलपुरा, सिल्लोड १, निल्लोड, सिल्लोड ६, खालचा पाडा, शिऊर ४, जरूळ,वैजापूर ५, सावतानगर, वैजापूर २, पोलिस कॉलनी, वैजापूर १,पालखेड, वैजापूर १, कल्याण नगर,वैजापूर१, महालगाव, वैजापूर १

Web Title: coronavirus: An increase of 151 patients in Aurangabad district; The total number of patients is 18 thousand 410

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.