Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात आणखी १४२ रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ७६४६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 04:22 PM2020-07-09T16:22:19+5:302020-07-09T16:24:59+5:30

सध्या ३२७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Coronavirus In Aurangabad: 142 more patients found in the district; total 7646 patients | Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात आणखी १४२ रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ७६४६ वर

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात आणखी १४२ रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या ७६४६ वर

googlenewsNext
ठळक मुद्देदुपारपर्यंत एकूण ३०८ बाधित आढळून आली आहेत. पाच बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद ः जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर दुपारी आणखी १४२ बाधितांची वाढ झाली. यामध्ये मनपा हद्दीतील ८८ तर ग्रामीण भागातील ५४ रुग्णांचा समावेश आहे. बाधितांमध्ये ९० पुरूष तर ५२ महिलांचा समावेश आहे. 

दुपारपर्यंत एकूण ३०८ बाधित आढळून आली आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७६४६ वर गेली आहे. यातील ४०३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून ३३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३२७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीत ८८ रुग्ण 
एन सहा मथुरा नगर ३, बालाजी नगर २, एन चार सिडको १, हडको १, उल्कानगरी १, राहुल नगर १, मिटमिटा १, एन आठ सिडको १, कैलास नगर १, एकनाथ नगर १, गजानन कॉलनी १, पैठण रोड १, पद्मपुरा १, बेगमपुरा १, रणजीत नगर, काल्डा कॉर्नर १, तोरणा नगर १, सिंधी कॉलनी १७, गांधी नगर ५, मुकुंदवाडी १, अरिहंत नगर १, एन सहा सिडको १, गौतम नगर ७, आंबेडकर नगर ३, आयोध्या नगर ८, नवजीवन कॉलनी ३, सूतगिरणी चौक परिसर १, गारखेडा परिसर १, खिंवसरा पार्क १, एन सहा राजे संभाजी कॉलनी, सिडको २, मिलिट्री हॉस्पीटल १, मोतीवाला कॉलनी १, उस्मानपुरा १, वजीपुरा १, घाटी परिसर २ नवनाथ नगर २, जाधववाडी १,मयूर पार्क २,द्वारका नगर ४, एन नऊ १, एन सात १, एन अकरा १

ग्रामीण भागात ५४ रुग्ण 
वाळूज २, चित्तेगाव पैठण रोड २, बोरगाव, फुलंब्री २, बोधेगाव, फुलंब्री ३, गोकुळधाम सो., बजाज नगर १, आनंद जनसागर, बजाज नगर १, नंदनवन सो., बजाज नगर १, हतनूर, कन्नड ७, वानेगाव बु. १, श्रद्धा कॉलनी, वाळूज ९, ओमसाई नगर,रांजणगाव ३, अर्जुन नगर, रांजणगाव ४, रेणुका नगर,रांजणगाव १, समता कॉलनी, वाळूज १, वरूडकाजी २, गांधी चौक, अजिंठा १, तेलिपुरा, अजिंठा १, टिळक नगर, कन्नड १, खांडसरी, कन्नड ३, खाँसाब का बंगला, कन्नड १, अंजली पेट्रोल पंप परिसर, गंगापूर ७ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: Coronavirus In Aurangabad: 142 more patients found in the district; total 7646 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.