coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपर्यंत १९४ बाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या ७१३४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 04:32 PM2020-07-07T16:32:47+5:302020-07-07T16:35:03+5:30

यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १३९ तर ग्रामीण भागातील ५५ रुग्ण आहेत.

coronavirus: 194 infected till noon in Aurangabad district; The total number of patients is 7134 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपर्यंत १९४ बाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या ७१३४ वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपर्यंत १९४ बाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या ७१३४ वर

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यत ३२१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू सध्या ३२४२ जणांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी पहिल्या टप्प्यात ७७, दुसऱ्या टप्प्यात ८० तर दुपारी आणखी ३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १३९ तर ग्रामीण भागातील ५५ रुग्ण आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा ७ हजार पार गेला आहे. एकूण बाधितांची संख्या ७१३४ झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७१३४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे झालेले आहेत. तर आतापर्यत ३२१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३२४२ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ७२५ स्वॅबपैकी आज पहिल्या टप्प्यात ७७, ८० आणि त्यानंतर ३७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीत १३९ रुग्ण
घाटी परिसर १, बेगमपुरा ४, सुरेवाडी १, पिसादेवी, गौतमनगर ३, बुड्डीलेन २, जटवाडा रोड ३, कांचनवाडी १, आंबेडकरनगर ( एन- ७ ) २०, सातारा परिसर ४, विष्णूनगर २, न्यू हनुमाननगर १,  विजयनगर ११, विशालनगर १, गौतमनगर १, लोटा कारंजा २, नागेश्वरवाडी ३, नारळीबाग ६, एकनाथ नगर ३, चेलिपुरा काझीवाडा २, सिव्हिल हॉस्पीटल परिसर १, भोईवाडा २, एन वन दीप नगर १, एन चार सिडको १, एन तेरा हडको १, न्यू हनुमान नगर २, एन सहा, साई नगर १, गजानन नगर १, राम नगर, मुकुंदवाडी १, पवन नगर, हडको १, जय भवानी नगर २, विठ्ठल नगर ३, गजानन कॉलनी ६, एन नऊ सिडको ४, पिसादेवी, गौतम नगर २, अविष्कार कॉलनी १, समता नगर १, सिडको ६, रमा नगर २, पद्मपुरा ८, क्रांती चौक १, जहागीरदार कॉलनी २,मिल कॉर्नर १, नागेश्वर वाडी ४, मातोश्री नगर २, पडेगाव १, बायजीपुरा ३, पुंडलिक नगर १, बीड बायपास १, सातारा परिसर १, हर्सुल जेल परिसर १, शिवशंकर कॉलनी ३ 

ग्रामीण भागातील ५५ रुग्ण
हतनूर, कन्नड १, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री ४, कन्नड १, रांजणगाव, गंगापूर ५, भेंडाळा, गंगापूर १, वाळूज, गंगापूर ३, इंदिरा नगर, वैजापूर ३, सारा किर्ती, वडगाव (2), पाटोदा (2), अयोध्या नगर, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी (1), गणपती विसर्जन विहार, बजाज नगर (1), मनजित प्राईड सिडको, बजाज नगर (3), सर्वोदय सो., बजाज नगर (1), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (2), साई प्रतीक्षा अपार्टमेंट, बजाज नगर (1), विश्वविजय हाऊसिंग सो., बजाज नगर (1), बजाज नगर (3), सिडको महानगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (1), साक्षी नगरी, बजाज नगर (2), द्वारकानगरी, बजाज नगर (3), कृष्ण कोयना सो., बजाज नगर (2), संगम नगर, वडगाव (1), नीलकमल सो., बजाज नगर (1), रांजणगाव, बजाजनगर (2), हडको, बजाज नगर (1), कन्नड बाजारपेठ (1), तहसील क्वार्टर, कन्नड (1), विहामांडवा, पैठण (1), पळसखेडा, सोयगाव (2), रांजणगाव, गंगापूर (1)

Web Title: coronavirus: 194 infected till noon in Aurangabad district; The total number of patients is 7134

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.