coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ८६६ संशयितांपैकी १९२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:16 AM2020-07-01T11:16:17+5:302020-07-01T11:19:02+5:30

आतापर्यंत एकूण ५७५७ बाधित आढळले.

coronavirus: 192 out of 866 suspects in Aurangabad district tested positive | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ८६६ संशयितांपैकी १९२ जण पॉझिटिव्ह

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ८६६ संशयितांपैकी १९२ जण पॉझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देआजपर्यंत २६३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे २७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद ः जिल्ह्यात बुधवारी सकाळी १९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ११६ तर ७६ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आतापर्यंत एकूण ५७५७ बाधित आढळले. त्यापैकी २७४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत २६३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असुन २७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. ८६६ संशयीतांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी  १९२ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 
-- 
मनपा क्षेत्रात आढळले ११६ रुग्ण 
--
फातेमा नगर, हर्सुल १, जुना बाजार १,  शिवशंकर कॉलनी २, एन दोन, विठ्ठल नगर २, न्यू पहाडसिंगपुरा २, हर्सुल ३, नंदनवन कॉलनी २,पुंडलिक नगर ३, विवेकानंद नगर २, विशाल नगर ५, सातारा परिसर ६, एन चार सिडको १, संजय नगर, मुकुंदवाडी २, रेणुका नगर ३, सिंधी कॉलनी १, लक्ष्मी नगर, गारखेडा १, न्यू हनुमान नगर ४, शिवाजी नगर ९, आंबेडकर नगर २, विजय नगर २, पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर २, एन अकरा,पवन नगर १, मुकुंदवाडी ४, एन सहा सिडको १, जाफर गेट १, आकाशवाणी परिसर १, उस्मानपुरा १, जाधववाडी १, एन दोन, सिडको २, सातव नगर १, नूतन कॉलनी १, टीव्ही सेंटर १, गारखेडा ४, एम दोन, सिडको २, सुरेवाडी ५, विष्णू नगर १, गजानन नगर १, रायगड नगर, एन नऊ १, पडेगाव १, छावणी १, समर्थ नगर १, भाग्य नगर १, हिंदुस्तान आवास ५, उत्तम नगर ३, तानाजी नगर ५, शिवाजी कॉलनी १, हनुमान नगर ४, कैलास नगर १, जय भवानी नगर १, जाधवमंडी १, स्टेशन रोड परिसर १, अहिंसा नगर १, गादिया विहार १, देवळाई १, अन्य २ रुग्ण शहरी भागात आढळून आले.
--
ग्रामीण भागात ७६ रुग्ण
--
हनुमान नगर, वाळूज २, कन्नड १, कृष्णा कोयना सो., बजाज नगर २, सिंहगड सो., बजाज नगर १, महाराणा प्रताप चौक, बजाज नगर ३, सारा गौरव, बजाज नगर १, चिंचवन कॉलनी, बजाज नगर ४, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ३, क्रांती नगर, बजाज नगर १, शहापूरगाव, बजाज नगर १, बजाज नगर २, वडगाव, शिवाजी चौक, बजाज नगर २, स्नेहांकित सो., बजाज नगर १, साईनगर, बजाज नगर १, रांजणगाव २, वाळूज महानगर सिडको १, साऊथ सिटी ४, बीएसएनएल गोडावून, बजाज नगर १, भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर १, अयोध्या नगर, बजाज नगर १, उत्कर्ष सो. बजाज नगर १, बजाज विहार, बजाज नगर १, स्वामी सो., बजाज नगर १, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर १, बजाज नगर १, रामपूरवाडी, करंजखेड, कन्नड ३, नागद तांडा, कन्नड १, कुंभेफळ ६, फर्श मोहल्ला, खुलताबाद २, राजीव गांधी, खुलताबाद १, पाचोड १, खुलताबाद रोड, फुलंब्री १, हरिओम  नगर, रांजणगाव, गंगापूर २, श्रद्धा कॉलनी, वाळूज १, कान्होबा वाडी, मांजरी १, अजब नगर, वाळूज १, दर्गाबेस, वैजापूर ११, पोखरी, वैजापूर २, बाभूळगाव १, साकेगाव २ या भागातील कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये ११५ पुरूष तर ७७ महिलांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: 192 out of 866 suspects in Aurangabad district tested positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.