औरंगाबाद जिल्ह्यात सध्या १५ हजार ४८४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 01:55 PM2021-04-03T13:55:27+5:302021-04-03T14:03:12+5:30

corona virus in Aurangabad : आतापर्यंत जिल्ह्यात ८५ हजार ५८७ रुग्ण बाधित आढळून आले. तर आजपर्यंत ६८ हजार ३६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

corona virus in Aurangabad : 1427 corona patients, 33 killed on friday | औरंगाबाद जिल्ह्यात सध्या १५ हजार ४८४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या १५ हजार ४८४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देशुक्रवारी १४२७ कोरोनाबाधितांची भर, ३३ मृत्यूउपचारानंतर १६०७ जणांना सुटी देण्यात आली

औरंगाबाद : जिल्ह्यात १४२७ कोरोनाबाधितांची भर पडली. तर ३३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी शहरातील १२०० तर ग्रामीणमधील ४०७ रुग्णांना सुटी देण्यात आली. अनेक दिवसांनतर शहरातील बाधितांची संख्या आठशेच्या आत आली. शहरात दिवसभरात ७६५ आणि ग्रामीण भागात ६६२ नव्या रुग्णांचे निदान झाले.

आतापर्यंत जिल्ह्यात ८५ हजार ५८७ रुग्ण बाधित आढळून आले. तर आजपर्यंत ६८ हजार ३६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १७३७ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १५४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३३ मृत्यू झाले. यात ४२ पुढील वयोगटातील बाधितांचा समावेश होता. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

३३ बाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात ६५ वर्षीय पुरुष शिवाजीनगर, ७३ वर्षीय महिला मिटमिटा, ६९ वर्षीय महिला सिल्लोड, ५५ वर्षीय पुरुष गुलमंडी, ७८ वर्षीय पुरुष उस्मानपुरा, ७५ वर्षीय पुरुष, हडको, ६५, वर्षीय महिला कन्नड. ७२ वर्षीय पुरुष वैजापुर, ६५ वर्षीय महिला गंगापुर, ७५ वर्षीय कैलास नगर, ६० वर्षीय महिला खुलताबाद, ६० वर्षीय महिला चांदमरी, ५२ वर्षीय महिला सिल्लोड, ४० वर्षीय पुरूष देवगाव रंगारी, ५२ वर्षीय पुरूष, मुकुंदनगर, ६०, वर्षीय पुरूष, उस्मानपुरा, ६७, स्त्री, कोतवालपुरा, ७२, वर्षीय महिला जय भवानी नगर, ६५ वर्षीय पुरूष छावणी, ५५ वर्षीय महिला टाकळी कन्नड, ७०, वर्षीय महिला सोयगाव, ६५ वर्षीय महिला वैजापुर, ४३ वर्षीय पुरुष राहुल नगर, ५० वर्षीय महिला भडगांव, ५१ वर्षीय पुरुष एमआयडीसी या २५ रुग्णांचा मृत्यु झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात ८० वर्षीय पुरुष न्यायनगर,६४ वर्षीय पुरुष फुलंब्री, खासगी रुग्णालयात ७९ वर्षीय पुरुष मेहेरनगर, ८० वर्षीय पुरुष उल्कानगरी, ४७ वर्षीय पुरुष संतोष नगर, ६७ वर्षीय पुरुष स्वामी विवेकानंद नगर, ८२ वर्षीय पुरुष न्यु श्रेयनगर, ६८ वर्षीय पुरुष खारज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहरात ७६५ रुग्ण
औरंगाबाद ५, घाटी परिसर ३, बीड बायपास २१, शिवाजी नगर १७, सातारा परिसर २१, गारखेडा २२, स्वाती अपार्टमेंट १, पहाडसिंगपूरा १०, प्राईड इंजिमा १, छत्रपती नगर २, दिशा भारती कॉलनी १, गजानन नगर ४, अलोक नगर १, प्रताप नगर १, एस.टी.कॉलनी १, कासलीवाल मार्वल ४, मयूर पार्क ३, प्रसन्न दत्तपार्क १, सूतगिरणी चौक १, विठ्ठल नगर १, अप्रतिम वास्तु २, माऊली नगर २, गुरू राज नगर २, बंबाट नगर १, दिशा घरकुल ३, अप्रतिम घरकुल १, अक्षरबन सोसायटी झाल्टा फाटा १, शहानूरवाडी २, कासलीवाल ईस्ट १, बालाजी नगर ३, ज्योती नगर ४, म्हाडा कॉलनी उस्मानपूरा १, एमआयडीसी कॉलनी स्टेशन रोड ३, खोकडपूरा २, सिल्कमिल कॉलनी १, न्यू उस्मानपुरा २, व्यंकटेश कॉलनी १, समर्थ नगर ८, गादिया विहार २, पद्मपूरा ३, बन्सीलाल नगर ५, पेठे नगर १, गोल्डन सिटी पैठण रोड १, समाधान कॉलनी १, राजा बाजार १, कांचनवाडी ५, नक्षत्रवाडी २, मध्यवर्ती बस स्थानक १, एन-५ येथे ५, बेगमपूरा २, संजय हाऊसिंग सोसायटी १, हनुमान नगर ७, श्रेय नगर ३, जिजामाता कॉलनी २, ज्ञानेश्वर नगर २, सुरेवाडी ४, स्वामी विवेकानंद नगर सिडको १, नारेगाव १, न्यायमूर्ती नगर १, प्रकाश नगर १, एन-४ येथे १२, द्वारका कॉम्प्लेक्स २, न्यू हनुमान नगर २, चिकलठाणा ४, जय भवानी नगर ७, एन-२ येथे १४, तापडिया नगर २, एन-१२ येथे ९, मुकुंदवाडी ५, एन-३ येथे ४, ब्रिजवाडी उत्तरा नगरी १, न्यु एस.टी.कॉलनी १, उत्तरा नगरी एमआयडीसी १, एन-७ येथे १५, पडेगाव ११, सिडको ५, विजय चौक १, दीप नगर १, गजानन कॉलनी १, बाळकृष्ण नगर २, जवाहर नगर २, राजेश नगर १, विशाल कॉलनी १, उल्का नगरी ९, कल्पना हाऊसिंग सोसायटी १, विशाल नगर १, शिवशंकर कॉलनी ३, चेतना सोसायटी १, न्यू श्रेय नगर १, अरिहंत नगर १, विजय नगर १, देवळाई ६, जवाहर कॉलनी ४, मयूरबन कॉलनी १, सरस्वती नगर ४, मिलकॉर्नर २, इंदिरा नगर १, बजरंग चौक २, शहा कॉलनी १, विष्णू नगर १, बसैये नगर १, विद्या नगर १, भवानी नगर १, न्यू गजानन नगर १, कुमावत नगर १, समता नगर २, वेदांत नगर १, दर्गा रोड ३, नारळीबाग ६, खडकेश्वर १, रामकृष्ण नगर १, एन-८ येथे ६, सिंधी कॉलनी १, सेवन कॉलनी १, एन-९ येथे १०, एन-६ येथे १३, अशोक नगर एमआयडीसी १, एन-११ येथे १०, देशमुख नगर १, सनी सेंटर २, नवजीवन कॉलनी ३, एन-१० येथे १, नूतन कॉलनी १, एन-१ येथे ३, जिन्सी पोलीस स्टेशन बायजीपुरा २, हर्सूल ५, न्यू पहाडसिंगपुरा १, जलाल कॉलनी १, म्हाडा कॉलनी २, विश्रांती नगर १, ईटखेडा ३, एमआयडीसी चिकलठाणा २, भानुदास नगर १, राम नगर ४, टी.व्ही.सेंटर २, महानुभव आश्रम चौक २, शक्ती नगर १, एसबीओए शाळेजवळ १, भगतसिंग नगर ३, सारा वैभव जटवाडा रोड २, रायगड नगर १, हर्सूल टी पॉईट ३, भारत नगर १, म्हसोबा नगर १, नवनाथ नगर १, छाया नगर २, जाधववाडी १, सरस्वती नगर १, अशोक नगर १, आरिफ कॉलनी १, वृंदावन कॉलनी १, विमानतळ १, एमजीएम हॉस्पिटल ३, न्यू हनुमान नगर १, फायर ब्रिगेड ऑफीस जालना रोड २, न्याय नगर २, राजीव गांधी नगर २, रामचंद्र हॉलजवळ १, नागेश्वरवाडी १, स्नेह नगर १, चाणक्यपुरी १, मिटमिटा १, जालान नगर २, प्रशांत नगर १, गांधीनगर ३, सिंधी कॉलनी २, भावसिंगपुरा १, औरंगपुरा १, गवळीपुरा २, दिशा संस्कृती पैठण रोड १, देवगिरी नगर सिडको १, दिशा नगरी १, जयनगर १, माऊली नगर १, हिंदुस्थान आवास पैठण रोड २, नंदनवन कॉलनी १, प्रतापनगर १, गोळेगावकर कॉलनी १, कोंकणवाडी १, श्रीहरी पार्क २, छत्रपती नगर दिल्ली गेट १, जय भीम नगर टाऊन हॉल १, फाजीलपूरा १, विमानतळ स्टाफ १, निराला बाजार १, शांती नर्सिंग हाऊसिंग सोसायटी १, क्रांती चौक १, कैलास नगर १, कासलीवाला तारांगण १, धुत हॉस्पीटल जवळ १, शेवगाव १, श्रीकृष्ण नगर हडको १, तारांगण १, लक्ष्मी कॉलनी १, मार्ड होस्टेल १, दिवान देवडी १, श्रीनिकेतन कॉलनी २, देवानगरी १, श्रीकांत नगर १, रामेश्वर कॉलनी १, गरमपाणी १, आकाशवाणी १, पिसादेवी रोड १, अन्य २२३

ग्रामीण भागात ६६२
बजाज नगर ३१, गंगापूर १, वडगाव कोल्हाटी ११, सिडको वाळूज महानगर ११, नापिकगाव फुलंब्री १, सिल्लोड १, पिसादेवी ७, सिल्लोड १, वाळूज ९, साजापूर ३, तिसगाव २, मयुर नगर १, आयोध्या नगर १, रांजणगाव शेणपुंजी १, शेंदुरवादा १, बकवाल नगर नायगाव १, तेलवाडी कन्नड १, जवखेडा कन्नड १, लिंबाजी कन्नड १, पिशोर कन्नड १, हर्सूलगाव १, विहामांडवा १, पाटोदा १, देवगाव बाजार १, कन्नड ३, रेलगाव सिल्लोड १, रामनगर ता.कन्नड १, माळीवाडा कन्नड १, जैतखेडा कन्नड १, सारा परिवर्तन सावंगी १, झाल्टा १, अन्य ५६२ रुग्ण आढळले.

ग्रामीणमधील सक्रीय रुग्ण पाच हजार पार
औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १२०९, फुलंब्री २४०, गंगापूर ८०९, कन्नड ६७४, खुलताबाद १३७, सिल्लोड ३४९, वैजापूर ९५३, पैठण ६२३, सोयगांव १३० असे ५ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: corona virus in Aurangabad : 1427 corona patients, 33 killed on friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.