Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट 2022; वादविवाद टाळा, कन्या राशीने जलाशया पासून दूर राहावे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 07:22 AM2022-08-11T07:22:31+5:302022-08-11T07:22:58+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope - 11 August 2022; Avoid arguments, Virgo should stay away from water | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट 2022; वादविवाद टाळा, कन्या राशीने जलाशया पासून दूर राहावे

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 11 ऑगस्ट 2022; वादविवाद टाळा, कन्या राशीने जलाशया पासून दूर राहावे

googlenewsNext

मेष - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल.  आणखी वाचा

वृषभ - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल.  आणखी वाचा

मिथुन - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे.   आणखी वाचा

कर्क  - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

सिंह - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल.  आणखी वाचा

कन्या - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

तूळ - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. आणखी वाचा

वृश्चिक - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

धनु - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. आणखी वाचा

कुंभ - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल.  आणखी वाचा

मीन - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. आणखी वाचा  

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope - 11 August 2022; Avoid arguments, Virgo should stay away from water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app