Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 9 ऑगस्ट 2022; धनु, मकर राशीच्यांना अपघाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 07:25 AM2022-08-09T07:25:42+5:302022-08-09T07:26:08+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope, Rashi Bhavishya 9 August 2022; Chance of accident for Sagittarius, Capricorn | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 9 ऑगस्ट 2022; धनु, मकर राशीच्यांना अपघाताची शक्यता

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 9 ऑगस्ट 2022; धनु, मकर राशीच्यांना अपघाताची शक्यता

googlenewsNext

मेष - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल.  आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील.  आणखी वाचा

कर्क  - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. आणखी वाचा

सिंह - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा

कन्या - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आणखी वाचा

तूळ - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य व समाधान लाभेल. आणखी वाचा

धनु - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील.  आणखी वाचा

कुंभ - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल.  आणखी वाचा

मीन - आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. आणखी वाचा  

Web Title: Today Daily Horoscope, Rashi Bhavishya 9 August 2022; Chance of accident for Sagittarius, Capricorn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app