Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 12 ऑगस्ट 2022; दुसऱ्याचे भले पाहण्याच्या नादात स्वत: अडचणीत याल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 07:25 AM2022-08-12T07:25:27+5:302022-08-12T07:30:41+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

RashiBhavishya Today's Horoscope - 12 August 2022; In the name of seeing the good of others, aquarius you will get into trouble | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 12 ऑगस्ट 2022; दुसऱ्याचे भले पाहण्याच्या नादात स्वत: अडचणीत याल

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 12 ऑगस्ट 2022; दुसऱ्याचे भले पाहण्याच्या नादात स्वत: अडचणीत याल

googlenewsNext

मेष - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल.  आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आणखी वाचा

कर्क  - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल.  आणखी वाचा

सिंह - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल.  आणखी वाचा

कन्या - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. आणखी वाचा

तूळ - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज सावध राहावे लागेल. आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

धनु - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील.   आणखी वाचा

मकर - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात प्रसन्न वातावरणाने होईल. आणखी वाचा

कुंभ - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. आणखी वाचा

मीन - आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल.  आणखी वाचा  

Web Title: RashiBhavishya Today's Horoscope - 12 August 2022; In the name of seeing the good of others, aquarius you will get into trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app