अकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील महापालिकेच्या जागेत वसलेले उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय मे महिन्याच्या आत हटवा, सोबतच महापालिकेने याबाबत कोणताही नवीन करार करू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायालयाने दिला आहे. ...
अकोला : मासिक वीज बिल वितरणाची सिस्टीम अपडेट करण्याच्या प्रयोगात अकोला जिल्ह्यातील जवळपास सव्वापाच लाख ग्राहकांचे डिसेंबर महिन्याचे वीज बिल गायब करण्यात आले आहे. ...
अकोला: राज्यातील अनुदानास पात्र ७५३ उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी घोषित करून ३६० वाढीव पदे पुनरुज्जीवित करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशन व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत १ फ ...
वाशिम : दिव्यांग ओळखपत्र देण्याची प्रक्रिया ‘स्वावलंबन’ प्रणालीद्वारे आॅनलाईन केली करण्यात आली. मात्र, यासंदर्भात दिव्यांगांना फारशी माहिती नसल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला नसल्याने दिव्यांगांची ...
टेंभूर्णा ता. खामगाव : शहराकडून अकोल्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिली. या घटनेत अकोला येथील मोठी उमरी भागातील रहिवाशी निवृत्ती नारायण भोपळे हे जागिच ठार झाले. ...
अकोला: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, पवित्र पोर्टलवरील कामाचा आढावा घेण्यासाठी ४ फेब्रुवारी यशदा पुणे येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना उपस्थित राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे ...
अकोला: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) राज्य शिक्षण मंडळाने आॅनलाइन उपलब्ध केले आहे. ...
अकोला: दगड गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दरात करण्यात आलेल्या वाढीपैकी ५० टक्के दरवाढीस देण्यात आलेली स्थगिती रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत १९ जानेवारी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. ...