दोन दिवसांपासून तरुणी विहिरीत : अग्निशमन कर्मचा-यांनी काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:21 PM2019-07-06T12:21:10+5:302019-07-06T12:21:20+5:30

सावेडी उपनगरातील गावडे मळ््याजवळील इस्कॉन मंदिरानजीक निर्जन ठिकाणी पाणी नसलेल्या विहिरीत महाविद्यालयीन तरुणी (वय २०) विहीरीत आढळून आली.

Two days after the girl's well: Fire-fighting personnel pulled out | दोन दिवसांपासून तरुणी विहिरीत : अग्निशमन कर्मचा-यांनी काढले बाहेर

दोन दिवसांपासून तरुणी विहिरीत : अग्निशमन कर्मचा-यांनी काढले बाहेर

Next

अहमदनगर : सावेडी उपनगरातील गावडे मळ््याजवळील इस्कॉन मंदिरानजीक निर्जन ठिकाणी पाणी नसलेल्या विहिरीत महाविद्यालयीन तरुणी (वय २०) विहीरीत आढळून आली.
विहीरीत पाणी नसल्यामुळे तरुणी दोन दिवस विहिरीतच होती. शनिवारी सकाळी तरुणी विहिरीत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अहमदनगर महापालिकेच्या अग्निशमन कर्मचा-यांनी तिला बाहेर काढले. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Two days after the girl's well: Fire-fighting personnel pulled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.