‘सिटी केअर’मध्ये रुग्णांच्या सेवेला तज्ज्ञांची टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:19+5:302021-07-30T04:23:19+5:30

सिटी केअर रूबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये ७५ बेड, ३० बेडचे आय. सी. यू., ट्रॉमा सेंटर, तीन सुसज्ज व अद्ययावत ...

A team of experts in patient care at City Care | ‘सिटी केअर’मध्ये रुग्णांच्या सेवेला तज्ज्ञांची टीम

‘सिटी केअर’मध्ये रुग्णांच्या सेवेला तज्ज्ञांची टीम

googlenewsNext

सिटी केअर रूबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये ७५ बेड, ३० बेडचे आय. सी. यू., ट्रॉमा सेंटर, तीन सुसज्ज व अद्ययावत ऑपरेशन थिएटर, हेड इन्जुरी सेंटर, मेंदू व मणके, हृदयरोग विभाग, विषबाधा उपचार, सर्पदंश, अर्धांगवायू, बर्न वार्ड, पोटाच्या शस्त्रक्रिया, मूतखडा व प्रोस्टेट शस्त्रक्रिया, डायलेसिस विभाग, सांधा बदली व दुर्बिणीव्दारे सांध्याच्या व मणक्याच्या शस्त्रक्रिया, ॲडव्हान्स डायग्नोस्टिक सेंटर, एम.आर.आय., सी.टी.स्कॅन असे अनेक उपचार उपलब्ध आहेत. हाडांतील कॅल्शियम तपासणी मशीनही याठिकाणी असून ती २४ तास उपलब्ध आहे. सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधाही रुग्णांना दिल्या जात आहेत. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संदीप सुराणा, डॉ. दिनेश पटोळे, न्यूरोसर्जन डॉ. भूषण खरचे, डॉ. प्रशांत जाधव, डॉ.अमित अहाळे, डॉ. सचिन बुधवंत, बालरोग तज्ज्ञ डॉ. प्राची अहाळे, डॉ. एस. व्ही. गुरवले, डॉ. संजय असनानी, डॉ. रोहित थोरात, डॉ. रेश्मा चेडे, डॉ. रंगनाथ सांगळे, डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. शिवराज गुंजाळ, डॉ. महादेव रंधाळे, डॉ. कृष्णा कलवाणी, डॉ. राहुल त्रिमुखे, डॉ. महेश जरे, डॉ. नरेंद्र मरकड, डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. युवराज टकले, अभिजीत पोखरणा, संजय नाबगे अशी तज्ज्ञांची टीम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. (वा. प्र.)

Web Title: A team of experts in patient care at City Care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.