आता तरी घरी बसा..... अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवसात सर्वाधिक 3097 रुग्ण  कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 02:12 PM2021-04-15T14:12:23+5:302021-04-15T14:58:30+5:30

अहमदनगर :  जिल्ह्यात आज  कोरोनाची सर्वोच्च रुग्ण संख्या आढळून आली.   जिल्ह्यात 24 तासात 3097 रुग्ण, तर नगर शहरात  675 रुग्ण आढळून आले.

Sit at home now ..... Ahmednagar district has the highest number of 3097 corona patients in a single day | आता तरी घरी बसा..... अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवसात सर्वाधिक 3097 रुग्ण  कोरोनाबाधित

आता तरी घरी बसा..... अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवसात सर्वाधिक 3097 रुग्ण  कोरोनाबाधित

googlenewsNext

 

अहमदनगर :  जिल्ह्यात आज  कोरोनाची सर्वोच्च रुग्ण संख्या आढळून आली.   जिल्ह्यात 24 तासात 3097 रुग्ण, तर नगर शहरात  675 रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यात रोज सरासरी दोन हजार रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आज तब्बल तीन हजार जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॅझिटिव्ह आले आहेत.

नगर शहरात सर्वाधिक 675 जणांचा अहवाल पॅझिटिव्ह आला. त्या खालोखाल राहाता तालुक्यात 352, संगमनेर तालुक्यात 267, पाथर्डी तालुक्यात 195, कर्जत तालुक्यात 190, कोपरगाव तालुक्यात 177  जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॅझिटिव्ह आला आहे.

Web Title: Sit at home now ..... Ahmednagar district has the highest number of 3097 corona patients in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.