नगर शहरातील खड्ड्यावरून शिवसेना तापली, पायी चालवत आयुक्तांना दाखवले खड्डे;महापौरांना काळे फासण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 02:14 PM2020-09-22T14:14:13+5:302020-09-22T14:15:08+5:30

अहमदनगर: शहरातील खड्ड्यावरून शिवसेना चांगलीच तापली आहे. शहरातील खड्डे बघणूयासाठी शिवसेनेने चक्क् आयुक्तांनी निमंत्रण दिले होते. आयुक्तांना पायी चालवत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आयुक्तांना खड्डे दाखवले. काही खड्ड्यामध्ये फुले- हार घालून गांधीगिरी करण्यात आली.

Shiv Sena warmed up from the pits in the city, showed the pits to the commissioner on foot; warning the mayor to be black | नगर शहरातील खड्ड्यावरून शिवसेना तापली, पायी चालवत आयुक्तांना दाखवले खड्डे;महापौरांना काळे फासण्याचा इशारा

नगर शहरातील खड्ड्यावरून शिवसेना तापली, पायी चालवत आयुक्तांना दाखवले खड्डे;महापौरांना काळे फासण्याचा इशारा

googlenewsNext

अहमदनगर: शहरातील खड्ड्यावरून शिवसेना चांगलीच तापली आहे. शहरातील खड्डे बघणूयासाठी शिवसेनेने चक्क् आयुक्तांनी निमंत्रण दिले होते. आयुक्तांना पायी चालवत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आयुक्तांना खड्डे दाखवले. काही खड्ड्यामध्ये फुले- हार घालून गांधीगिरी करण्यात आली.

शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे,  दत्ता जाधव आदी शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

शहराबाहेरील रस्त्याबाबत महापौरांनी अधिका-यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. मात्र शहरातील रस्ते खरास झाले आहेत.  आट दिवसात रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर महापौरांनाच काळे फासण्याचा इशारा यावेळी दत्ता जाधव यांनी दिला.

Web Title: Shiv Sena warmed up from the pits in the city, showed the pits to the commissioner on foot; warning the mayor to be black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.