शरद पवार यांचा सिस्टिमला विरोध, कृषी कायद्याला नाही- पाशा पटेल यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 12:35 PM2020-12-30T12:35:04+5:302020-12-30T12:35:46+5:30

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा शेतकरी हा आत्मा आहे, असे सांगितले जाते. मात्र कृषी कायद्यावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना ते गैरहजर का होते ?  पवार हे कृषिमंत्री असतानाच कृषी कायद्याचा मसुदा तयार झाला. त्यामुळे त्यांचा विरोध कायद्याला नव्हे तर सिस्टिमला आहे, अशी टीका केद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष,  माजी आमदार पाशा पटेल यांनी केली.

Sharad Pawar's opposition to the system, not the Agriculture Act- Criticism of Pasha Patel | शरद पवार यांचा सिस्टिमला विरोध, कृषी कायद्याला नाही- पाशा पटेल यांची टीका

शरद पवार यांचा सिस्टिमला विरोध, कृषी कायद्याला नाही- पाशा पटेल यांची टीका

Next

अहमदनगर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा शेतकरी हा आत्मा आहे, असे सांगितले जाते. मात्र कृषी कायद्यावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना ते गैरहजर का होते ?  पवार हे कृषिमंत्री असतानाच कृषी कायद्याचा मसुदा तयार झाला. त्यामुळे त्यांचा विरोध कायद्याला नव्हे तर सिस्टिमला आहे, अशी टीका केद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष,  माजी आमदार पाशा पटेल यांनी केली.

    पंजाब व हरियाणा सोडले तर देशभरात कृषी कायद्याला कुठेही विरोध नाही.  प्रातिनिधिक आंदोलने सोडली तर आंदोलनाला जनाधार कुठेही नाही.  आंदोलनाला कुठेही जन सममर्थन नाही. दिल्लीत आंदोलन करणारे फक्त आधारभूत किमतीची मागणी करण्यासाठी आले होते. नंतर त्यात राजकारण घुसले. कृषी कायद्यामुळे शेतक-यांचे भलेच होणार आहे. स्पर्धा निर्माण होणार असल्याने पिकाला भाव मिळणार आहे, असेही पाशा पटेल म्हणाले.

Web Title: Sharad Pawar's opposition to the system, not the Agriculture Act- Criticism of Pasha Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.