रुग्णांच्या नातेवाईकांचा पाडवा ‘कडू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:41+5:302021-04-14T04:19:41+5:30

नगर शहरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची मंगळवारची 下ही载 स्थिती. बेड मिळेल का? अशी विचारणा करणारे अनेक दूरध्वनी 下下下下下下下‘लोकमत’कडे载载载载载载载 मंगळवारी आले. ...

Patients' relatives call 'bitter' | रुग्णांच्या नातेवाईकांचा पाडवा ‘कडू’

रुग्णांच्या नातेवाईकांचा पाडवा ‘कडू’

Next

नगर शहरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची मंगळवारची 下ही载 स्थिती. बेड मिळेल का? अशी विचारणा करणारे अनेक दूरध्वनी 下下下下下下下‘लोकमत’कडे载载载载载载载 मंगळवारी आले. तसेच अनेकांनी बेड मिळत नसल्याची माहिती 下下下下下下下‘लोकमत’ला载载载载载载载 दिली. शासकीय रुग्णालये, खासगी हॉस्पिटलमध्येही बेड शिल्लक नव्हते. त्यामुळे नातेवाईकांची केवळ तगमग सुरू होती. कोविड रुग्णाला 下下下下下下下घेवून载载载载载载载 कुठेच जाता येत नाही 下下下下下下下की载载载载载载载 गाडीत टाकून फिरवता येत नाही. त्यामुळे आधी बेड शिल्लक आहेत का? याची विचारणा करूनच नातेवाईक कोणत्या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल करायचे ? याचा शोध सुरूच होता.

------------

हॉस्पिटल वाढले... 下下下下下下下पण载载载载载载载 बेड कमीच

खासगी डॉक्टरांनी कोविड हॉस्पिटल सुरू केले आहेत. 下下下下下下下दर载载载载载载载 दिवसाला एका कोविड हॉस्पिटलची 下下下下下下下भर载载载载载载载 पडते आहे. मात्र 下या载 कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड, 下下下下下下下व्हेन्टीलेटर载载载载载载载 बेडची कोणतीही सुविधा नसल्याचे दिसून आले आहे. पूर्वीच्या कोविड हॉस्पिटलमध्ये जेवढे बेड आहेत, तेवढेच बेड आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बेडची कमतरता भासते आहे.

---

रुग्णांची धाव पुण्याकडे

नगरमध्ये ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी शोधाशोध करूनही बेड न मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी पुण्याकडे धाव घेतली आहे. नगर-पुणे रोडवरील एका 下下下下下下下हॉटेलचालकाने载载载载载载载 दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळपासून 下下下下下下下२०载载载载载载载 下下下下下下下ते载载载载载载载 下下下下下下下२५载载载载载载载 रुग्णवाहिका पुण्याकडे रवाना झाल्या असल्याची माहिती दिली. यावरून नगरमधील वास्तव समोर आले आहे.

-------------

उपलब्ध बेडची आकडेवारी

बेडचा प्रकार एकूण बेड शिल्लक बेड

नॉर्मल 下下下下下下下११८४०载载载载载载载 下下下下下下下५१६६载载载载载载载

आयसीयू 下下下下下下下१०६५载载载载载载载 下下下下下下下८४载载载载载载载

ऑक्सिजन 下下下२६१३载载载 下下下३५२载载载 下हे载

सूचना : बातमी वाचता ते नाही अनेक ठिकाणी बेड??????? आ पुन्हा टाका

----------

Web Title: Patients' relatives call 'bitter'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.